Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 24 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 24
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 24 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 24

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 24

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा,

Q2) पन्नास या शब्दाची जात ओळखा.

Q3) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q4) पुढीलपैकी कोणास मराठी भाषेचा अध्यक्ष मानले जाते?

Q5) 8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?

Q6) श्रवण या शब्दापासून तयार झालेली विशेषण ओळखा,

Q7) 3766, 7663,6637,?

Q8) शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?

Q9) मरणात खरोखर जग जगते. या वाक्यातील अलंकार ओळखा?

Q10) वाक्यातील उद्देश म्हणजे… असते.

Q11) नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?

Q12) ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q13) एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल.

Q14) महाराष्ट्रातील…………. या ठिकाणी नैसर्गिक वायू वर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे.

Q15) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो?

Q16) व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q17) खनिज मिठ कोणत्या नावाने ओळखले जाते?

Q18) संख्या मालिका पूर्ण करा.2,5,10,17,26,?

Q19) जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?

Q20) अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद………

Q21) व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q22) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?

Q23) पोलीस खाते हा….. या सूचीतील विषय आहे,

Q24) मासे, सरपटणारे प्राणी आणि पक्षी ……….ची उदाहरणे आहेत?

Q25) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषविते.

Q26) अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?

Q27) ‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?

Q28) हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

Q29) बीड जिल्हात कोणत्या ठिकाणी पेशवा व निजाम यांच्यात युद्ध झाले होते?

Q30) 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?

Advertisement