Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 23 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 23
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 23 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 23

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 23

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन…………… रोजी पाळला जातो.

Q2) ‘अध्यक्ष’ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा.

Q3) येन हे चलन कोणत्या देशाचे आहे?

Q4) सन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

Q5) मोठ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती?

Q6) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q7) डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.

Q8) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q9) महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?

Q10) डॉक्टर आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

Q11) एखादा मुलगा कोणत्या संख्येचे सर्व अंक वाचतो. उदाहरणासाठी शंभर एक शून्य शून्य आहे. एक ते शंभर संख्या मोजल्या असता आपण ते मोजताना किती वेळा 4 ह्या अंकाला मोजतो?

Q12) टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ‌?

Q13) ‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q14) धर्मार्थ मोफत जेवण वाटणे……..

Q15) उस्ताद अमजद अली खान हे कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

Q16) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200

Q17) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Q18) पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.रामू घाईने घरातून बाहेर आला.

Q19) खालीलपैकी कोणत्या ओष्ठय वर्णाचा प्रकार नाही?

Q20) 24,39,416,525?

Q21) कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.

Q22) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?

Q23) 3892 च्या मागील 10 विषम संख्येची दुप्पट किती?

Q24) महाराष्ट्र सदन नवी दिल्ली नवे निवासी आयुक्त कोण आहेत?

Q25) रिझर्व बँक ऑफ इंडिया चे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस अधिकारी श्री सी डी देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते?

Q26) महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?

Q27) जर WO=4,WHAT=16,SHE=9तरWASH=…….?

Q28) ‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?

Q29) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Q30) एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली की माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?

Advertisement