Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 22 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 22
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 22 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 22

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 22

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 8,17,28,37,48,57,?

Q2) जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?

Q3) जर आग्नेय दिशा उत्तर झाले व ईशान्येला पश्चिम आली तर याप्रमाणे पूर्वेला कोणती दिशा येईल?

Q4) ………………… राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत.

Q5) राज्याचे स्थापना कोणी केली.

Q6) एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी?

Q7) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?

Q8) ‘देह जाऊ अथवा राहो!! पांडुरंगी दृढभावे!!’या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?

Q9) अंबाजोगाई तालुक्यात आद्य कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या संतांची समाधी आहे?

Q10) महाराष्ट्रातील पोलीस खात्यात सर्वोच्च पद.

Q11) …… कार्बनचे अपरूप नाही,

Q12) वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे असे कोणत्या स्वरूपाचे असतात?

Q13) 2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?

Q14) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q15) पंचशील तत्वे 1954 साली ….. यांनी अधिकृतपणे मांडली?

Q16) सध्याचे मुंबई ठाणे पालकमंत्री कोण

Q17) भाताच्या खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते?

Q18) विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे काळ ओळखा?

Q19) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?

Q20) हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती ?

Q21) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात?

Q22) बर्फ हा उष्णतेचा……..आहे.

Q23) नुकतेच २५ जुलै २०२६ रोजी__________यांनी भारताच्या शिक्षण मंत्री पदाची शपत घेतली आहे?

Q24) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q25) गुन्हा: न्यायालय:: रोग:?

Q26) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव कोण आहेत.

Q27) महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?

Q28) भुंगा या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?

Q29) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,

Q30) एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?

Advertisement