Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 18 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 18
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 18 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 18

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 18

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?

Q2) 4,44,444…………… या संख्या मालिकेतील नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानाचा अंक कोणता असेल?

Q3) घड्याळाचा तास काटा एक तासात किती अंश फिरतो?

Q4) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देशिकेचा नमुना घेतला आहे?

Q5) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे………?

Q6) दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे . त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या कोणती?

Q7) तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे?

Q8) 1985 फेब्रुवारी चा शेवटचा दिवस सोमवार. असल्यास 1984 च्या डिसेंबर चा शेवटचा दिवस कोणता?

Q9) दहावीच्या वर्गात160 मुलांपैकी40% मुले पास झाली तर नापास झालेले ची संख्या किती?

Q10) महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?

Q11) वाघाने शेळी वर झडप घातली या वाक्यातील क्रियापद कोणते?

Q12) एका प्राणी संग्रहालयात पोपट व बीबीटे यांची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी पोपट बीबीटे यांची संख्या अनुक्रमे किती?

Q13) थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?

Q14) सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली?

Q15) महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते?

Q16) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q17) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे.

Q18) यमक. अनुप्रास. उपमा. हे कसले प्रकार आहेत,

Q19) 1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

Q20) पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा. मीठ भाकरी ,गावरान, भाजीपाला, भाऊ-बहीण.

Q21) यशोधन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे?

Q22) देशभरात 2025चा “जागतिक आदिवासी दिवस” कोणत्या दिवशी साजरा करण्यार येणार आहे?

Q23) अभ्यास केला म्हणून तो पास झाला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?

Q24) दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?

Q25) 36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर सेकंद?

Q26) ChatGPT बनवणाऱ्या OpenAI चे भारतातील पहिले ऑफिस कोठे तयार होणार आहे ?

Q27) नोव्हाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

Q28) राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?

Q29) बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल?

Q30) पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.पाणउतारा करणे :-

Advertisement