Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 16 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 16
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 16 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 16

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 16

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) आग्नेय व नैऋत्य या दोन दिशांमधील अंशात्मक अंतर किती?

Q2) एक छोटे विमान हवा स्थिर असताना 320 किमी वेगाने जाते हवा 40 किमी फाशी कायम वाहत आहे व त्या हवेच्या विरुद्ध दिशेला यात्रा करण्यास एकूण 135 मिनिटे लागतात त्या विमानाला परतीच्या दिशेने हवेच्या जाताना यात्रा करण्यास किती काळ लागेल मिनटात.?

Q3) 3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?

Q4) हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखा.

Q5) पुढील शब्दापासून विशेष शब्द तयार करा. शास्त्र,

Q6) अनिलची कार्यक्षमता सुनील पेक्षा दुप्पट आहे एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिल सुनील पेक्षा पंधरा दिवस कमी कालावधी घेतो तेच काम दोन्ही मिळून केल्यास किती दिवस लागतील.

Q7) गुजरात मध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले.

Q8) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q9) 250 चे पाच टक्के म्हणजे किती?

Q10) मही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q11) छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?

Q12) भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक कोण आहेत.

Q13) 18 पलंग 16800/-रुपयांना विकल्यामुळे तीन पलंगांच्या खरेदी किंमतीवर इतका नफा होतो तर प्रत्येक पलगांची खरेदी किंमत किती?

Q14) खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?

Q15) जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता?

Q16) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे.

Q17) 36,34,30,28,24,……..?

Q18) खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.

Q19) कपिल देव छान खेळत होता काळ ओळखा.

Q20) इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

Q21) खालील मालिकेतील विसंगत संख्या शोधा,576,288,144,72,34

Q22) चेंडू खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

Q23) 5324×7+5235×3-5342×2=किती.

Q24) खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?

Q25) वायस या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा,

Q26) विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?

Q27) फडफड, किरकिर ,वटवट हे ………..शब्द आहेत.

Q28) प्राचीन काळातील पहिला पळाली प्राणी कोणता?

Q29) 2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?

Q30) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

Advertisement