Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 15 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 15
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 15 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 15

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 15

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) इंटरपोल्त (international criminal police organisation? चे मुख्यालय कोठे स्थित आहे??

Q2) मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते?

Q3) केंद्रीय खणी कर्म मंत्रालयाचे सचिव कोण आहेत.

Q4) सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?

Q5) पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?

Q6) तामिळनाडूचा पोंगल तर महाराष्ट्राचा……..,

Q7) 40 ची वस्तू किंमत 180 रुपये असल्यास अठरा वस्तूंची किंमत किती?

Q8) झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात  चालेल?

Q9) संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?

Q10) ‘कवी’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय?

Q11) बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

Q12) भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते?

Q13) विभक्ती ओळखा. मी हसतो.

Q14) भारतातून आंब्याचे निर्यात होणारे अनुक्रमे देश खालीलपैकी कोणाचे आहेत?

Q15) देशात किती ज्योतिर्लिंग आहेत?

Q16) भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविणारे जाणारे रेल्वे स्थानक कोणते.

Q17) मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

Q18) घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो?

Q19) एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाची किंमत शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल.

Q20) केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q21) खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते?

Q22) जर HB =6, NG =7 तर SZ =?

Q23) खालीलपैकी कोणत्या संख्येने 35,301,126 या तीनही संख्यांना……………… ने पूर्ण भाग जातो.

Q24) नरेश पश्चिमेला चालतो आहे तो उजवीकडे वळतो परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?

Q25) 10 टेबलची विक्री 15 टेबल च्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती?

Q26) 54 व 36 यांचा मसावी काढा?

Q27) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q28) 3,5,7,11,?

Q29) खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?

Q30) नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?

Advertisement