Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 131 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 131
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 131 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 131

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 131

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) संत गोरोबाकाका यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

Q2) सालारजंग म्युझियम कोठे आहे?

Q3) सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

Q4) 3:9::7:……?

Q5) पाळेगारांचा उठाव..‌‌‌‌‌…… भागात झाला?

Q6) लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

Q7) X ही संख्या विषम असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?

Q8) गणसंख्येच्या अभावी लोकसंख्येची बैठक कोण तहकूब करतो?

Q9) ‘मांजराकडून उंदीर मारला गेला.’ हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?

Q10) खाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही समसंख्येचा वर्ग आहे?

Q11) महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Q12) खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दाचा पर्याय लिहा.

Q13) छत्रपती संभाजीनगर विभाग कर सह आयुक्त कोण आहेत?

Q14) निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो?

Q15) ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.’ या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय होतो?

Q16) महाराष्ट्र समृद्धी मार्ग कोणत्या दोन शहरांमध्ये आहे ?

Q17) रौलत कायदा कोणत्या सली अमलात आला?

Q18) पुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द ओळखा.

Q19) शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीमुळे तयार झालेला आहे?

Q20) …… हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिमअध्यक्ष होते,

Q21) Fill in the blanks with suitable collective noun chosing from the alternative given below. She brought a………… flowers on my birthday.

Q22) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यात आदिवासी चे प्रमाण जास्त आहे ?

Q23) एका बिजा केला वास ! मग भोगीले कणीस !! कळे सकळा हा भाव ! लहान थोरांवरी जीव!! हा अभंग कोणी लिहिला?

Q24) 1962 मधील निवडणुकांचे वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये…. जागा होत्या,

Q25) …………. ची घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे.

Q26) खालीलपैकी कालवाचक विशेषण ओळखा?

Q27) बेडूक या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही?

Q28) प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?

Q29) रांगेतील लहू चांदणी कडून 17 क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q30) कोरोना व्हायरस हे वास्तविक……………कुळ आहे.

Advertisement