Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 130 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 130
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 130 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 130

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 130

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) दुसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती?

Q2) नागालँड ची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे?

Q3) 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती?

Q4) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या देशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?

Q5) खालील उदाहरणांमधील रस ओळखा.आता विश्वात्मके देवे| येणे वाग्जज्ञे तोषावे|

Q6) 1+2+3+4+……10=?

Q7) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 सालीनिर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

Q8) भारत – चीन युद्ध कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले?

Q9) भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण

Q10) एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे……..,

Q11) दादाभाई नवरोजी हे……. वर्तमानपत्राचे संपादक होते?

Q12) 18 + 7 * 9 – 10 * 3 + 35 / 7 = ?

Q13) आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?

Q14) ‘आम्ही’ या सर्व नामाचा प्रकार ओळखा.

Q15) पुण्याचे प्लेगचे कमिश्नर रॅंड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली?

Q16) ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी साडेतीन तासात किती किमी अंतर कापेल?

Q17) केलेले उपकार जो जाणत नाही असा?

Q18) 2014 च्या फुटबॉल विश्वचषकाचा यजमान देश कोणता आहे?

Q19) पोहणे :मासा ::चालणे ?

Q20) भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली?

Q21) ‘वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते’. या अर्थाची म्हण सांगा .

Q22) विष्णू वामन शिरवाडकर यांची टोपण नाव कोणते?

Q23) युग परिवर्तन करणारा म्हणजे…………

Q24) भारताने थॉमर्स चषक बॅडमिंटन 2022 कोणत्या देशाला हरवून 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला ?

Q25) चुकीचा पर्याय ओळखा.

Q26) शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शेकडा 55 मुली असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

Q27) आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा देश कोणता?

Q28) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q29) ‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q30) 2.76:27.60: :36,57?

Advertisement