Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 13 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 13
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 13 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 13

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 13

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखले जाते.

Q2) राजेश आणि महेश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेश चे आजचे वय काय आहे?

Q3) फिनाॅल हे ……..

Q4) महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला?

Q5) एका लीप वर्षात एक फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारीला कोणता वार असेल?

Q6) महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कायदा केव्हा लागू करण्यात आला?

Q7) इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?

Q8) दक्षिणेची गंगा म्हणून………ही नदी ओळखले जाते,

Q9) आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते ?

Q10) नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?

Q11) :आजी रामायण वाचत होती.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q12) कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?

Q13) अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर गणपती कुठे आहे?

Q14) दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?

Q15) भारतातील……. हे सर्वाधिक आधुनिक बंदर आहे.

Q16) शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे?

Q17) ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?

Q18) 2021 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या?

Q19) एका त्रिकोणाच्या बाजू 10 सेमी. 24 सेमी×सेंमी असून त्यांची परि मिती सेमी आहे तर ×ची किंमत काढा?

Q20) एका संख्येची 33 टक्के किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?

Q21) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता.

Q22) एका मोबाईलची 18% जीएसटी सह किंमत 23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती आहे?

Q23) अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?

Q24) यमक. अनुप्रास. उपमा. हे कसले प्रकार आहेत,

Q25) खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही.

Q26) एका कामासाठी आठ मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?

Q27) भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?

Q28) पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.

Q29) 60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?

Q30) एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?