Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 128 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 128
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 128 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 128

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 128

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मीना जवळील 1300 रुपये रक्कम 10 टक्के दराने किती वर्षात चारपट होईल?

Q2) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q3) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

Q4) खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?

Q5) एका वर्तुळाभोवती घरे आहेत कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात मनीषा लीला जवळ राहते अंजली सीमा जवळ राहत नाही सरिता मनीषा च्या समोर राहते तर कोमल जवळ कोण राहते?

Q6) 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली?

Q7) इटियाडोह गोंदिया जिल्ह्यातील जल प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

Q8) ईशान्य मोसमी वाऱ्यापासून..‌‌….‌‌ चा किनारी प्रदेशात पाऊस पडतो,

Q9) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? अ) विधान परिषद एकूण सहा महिन्यांच्या सामान्य विधेयकास रोखू शकते किंवा विलंब लावू शकते. ब) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत ची यंत्रणा राज्यघटनेने दिलेली नाही. क) जेव्हा विधान परिषदेत मध्ये अस्तित्वात आलेले सामान्य विधेयक विधानसभेकडे पाठवले जाते ते जर विधानसभेने फेटाळले तर ते विधेयक संपुष्टात येते आणि मृत्त होते.

Q10) फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात?

Q11) एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे काश्मीर शिमला 9745 म्हणजे शिमला केरळ उटी 568 म्हणजे उटी दार्जिलिंग कश्मीर तर उटी शिमला कश्मीर साठी कोणते संकेत वापरावे?

Q12) संत जनाबाई यांची समाधी…… येथे आहे?

Q13) ‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Q14) कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते?

Q15) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. मूग गिळणे –

Q16) आंबा, वड ही झाडे खालीलपैकी कोणत्या गटात समाविष्ट होतात ?

Q17) यासाठी सतत 8 दिवस काम करून 9 व्या दिवशी विश्रांती मिळते, असे काम पूर्ती करते. जर तिने मंगळवारी काम करायला सुरुवात केली असेल तर तिचा विश्रांतीचा 14 वा दिवस आठवड्याच्या कोणत्या वारी असेल?

Q18) काँग्रेस सोशालिस्ट………..हे मुंबईतील भूमिकेत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते.

Q19) ‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q20) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे?

Q21) मुंबई शहराची वाढती प्रगती पाहून………. चे संपादक रॉबर्ट नाईट यांनी आपल्या वर्तमानपत्राचे नाव बदलून ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ठेवले.

Q22) अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?

Q23) 1857 चा उठाव म्हणजेच………

Q24) राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत?

Q25) 250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?

Q26) योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.20, 80, 180, ?, 500, 720

Q27) इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले?

Q28) 99999+999+99+9=?

Q29) केलेले उपकार विसरणारा…….

Q30) पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे.

Advertisement