Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 126 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 126
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 126 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 126

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 126

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q2) भागाकार करा. 3.1639÷0.013=?

Q3) बॅलन डी’ओर पुरस्कार 2026 मधील महिला गटातील विजेती कोण?

Q4) ‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

Q5) ‘आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही’. प्रश्नार्थी करा.

Q6) ‘निर्वासित’ या शब्दाचा अर्थ लिहा.

Q7) भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कुठे उभारला जात आहे?

Q8) 8,32, 12,….?

Q9) अनुज म्हणजे काय?

Q10) जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल.वरील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q11) 1902 मध्ये ‘इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स’ लोकनियुक्त सभासद कोण होते?

Q12) उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय?

Q13) ठेंगणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q14) जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?

Q15) वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.

Q16) 69.49.7…?

Q17) He sought a bride. change the voice.

Q18) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही?

Q19) ‘कन्या’ या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते?

Q20) प्राप्तधन्य शब्दाचा समास ओळखा?

Q21) खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही?

Q22) युग परिवर्तन करणारा म्हणजे…………

Q23) 10 मीटर=?

Q24) इसवी सन 1927 हे वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी सुरू केला

Q25) जगातील सर्वात प्रसिद्ध हावर्ड विद्यापीठ अमेरिकेतील ………येथे आहे.

Q26) महाराष्ट्र संत्र्यांची बाजारपेठ कोठे आहे?

Q27) तू त्या राजपुत्रालावरया वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

Q28) रामावतार या शब्दातील संधी ओळखा?

Q29) एक रेल्वे ताशी 70 किमी/तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वेची लांबी किती?

Q30) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Advertisement