Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 125 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 125
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 125 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 125

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 125

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल तर त्याच दिवशी प्रजासत्ताक दिन कोणता वार असेल?

Q2) 19 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे?

Q3) 43 हजार 200 सेकंद म्हणजे किती तास?

Q4) वठणीवर आणणे याचा अर्थ काय?

Q5) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q6) आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q7) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q8) …….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

Q9) एका गावाची लोकसंख्या 27,783 आहे ती दर 5 वर्षांनी 5 टक्के वाढते. तर 15 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती?

Q10) किशोरी मोणकर नकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे,

Q11) भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?

Q12) शब्दांच्या आठ जातींपैकी अविकारी नसलेली जात ओळखा.

Q13) एकच आईच्या पोटी जन्म घेतल्याला बंधूंना………. म्हणतात.

Q14) पुढीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात प्रमुख आदिवासी जमात नाही,

Q15) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q16) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q17) देशासाठी चंद्रशेखर आजाद यांनी करणार प्राण अर्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा,

Q18) खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण?

Q19) इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

Q20) एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q21) राज्यसभा हे संसदेचे …………सभागृह आहे.

Q22) जगात सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Q23) खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

Q24) जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल?

Q25) कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?

Q26) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे

Q27) राजनला एकच बहीण आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?

Q28) फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?

Q29) माय बाळाला चालविते या वाक्यात कोणत्या प्रकारची क्रियापद आहे?

Q30) 13:196:16:..?

Advertisement