Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 123 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 123
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 123 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 123

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 123

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?

Q2) Choose the correct spelling of the following.

Q3) संगमची बहिण श्यामल त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. आईचे वय 42 वर्षे असल्यास संगमचे आजचे वय किती?

Q4) केंद्रीय नवे कोळसा सचिव कोण बनले आहेत.

Q5) पुल्लिंगी शब्द ओळखा?

Q6) “लहानपण देगा देवा!! मुंगी साखरेचा रवा!!” या मध्ये कोणता अलंकार आहे?

Q7) बंदुकीतून सोडलेली गोळी लाकडाच्या उंडक्यात कोणत्या गोष्टीमुळे घुसते?

Q8) ‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q9) ‘देवालय’ या शब्दाचे लिंग ओळखा.

Q10) ‘म्हणून’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

Q11) कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?

Q12) खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?

Q13) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या. बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेतर्फे कोणते कार्य केले जात असे?

Q14) खालीलपैकी सहाय्यक क्रियापद नसलेला उदाहरण ओळखा?

Q15) एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत. त्या सर्वांचे कोण एकत्र मोजले तेव्हा 180 झाले .तर बॅग मध्ये एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत?

Q16) दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

Q17) एका संख्येला 17 ने भागल्यास गुणाकार 13 येतो व बाकी 14 उरते तर ती संख्या कोणती?

Q18) मराठी लेखनाची लिपी कोणती आहे?

Q19) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q20) खालीलपैकी पवन ऊर्जा कोणाची कोणती जोडी बरोबर आहे?

Q21) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती?

Q22) मानवी कवटी मध्ये एकूण किती हाडे असतात.

Q23) बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुगल यांच्यामध्ये लढाई झाली होती?

Q24) बंगालमध्ये ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र कोणी चालवले?

Q25) पतीतपावन मंदिर कोणी स्थापन केले?

Q26) सुकन्या जुई पक्षा उंच आहे या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा.

Q27) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:2 आहे जर टेबलचे किंमत 441 असेल तर खुर्चीची किंमत किती.

Q28) भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?

Q29) शब्दांच्या जाती एकूण….. आहेत,

Q30) भारतीय राज्यघटनेच्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?

Advertisement