Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 121 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 121
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 121 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 121

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 121

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?

Q2) छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?

Q3) पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. हे विधान एक…….

Q4) धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Q5) मणिपूरची राजधानी कोणती?

Q6) भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान …..हे होय.

Q7) भारताचे पहिला राष्ट्रपती कोण!

Q8) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,27,…….125,36

Q9) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q10) ‘मठ्ठा’ हा शब्द कोणत्या भारतीय भाषेतून मराठीत आला आहे?

Q11) द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?

Q12) बीड जिल्हा सध्याचे पालक मंत्री कोण?

Q13) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q14) क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.2,4,35,65,50,90,65,128,80,14

Q15) महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे देतात?

Q16) गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

Q17) पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?

Q18) यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

Q19) महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड कशाची केली जाते?

Q20) खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?

Q21) चाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q22) पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q23) रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा टुकडा काढून त्याची तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे?

Q24) नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?

Q25) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?

Q26) ……… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.

Q27) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q28) वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?

Q29) खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?

Q30) एका शेतात काही गुराखी व काही गाई आहेत. गाई व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 25 आहे. तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?

Advertisement