Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 120 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 120
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 120 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 120

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 120

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

Q2) सामान्य नाम प्रकार ओळखा?

Q3) काटे या शब्दाचे लिंग कोणते?

Q4) कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे?

Q5) आणि, अथवा ही ………अव्यय आहेत.

Q6) सर्वोदय योजना खालीलपैकी कोणी मांडली?

Q7) खालीलपैकी पृथ्वीवर सर्वात अधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?

Q8) औषधी पिके कोणती?

Q9) भारताचे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?

Q10) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे.

Q11) वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

Q12) 16,28,37,?

Q13) तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:5 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती.

Q14) खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ त्याखाली दिलेल्या पर्यायातून निवडा.गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

Q15) भारताचे 29 वे राज्य कोणते आहे?

Q16) ‘गड आला पण सिंह गेला’ हे …….उपवाक्य आहे.

Q17) ‘मांजराला दूध आवडते.’ या वाक्यातील कर्ता कोणता?

Q18) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

Q19) आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q20) ….. यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली,

Q21) ‘नाम हे शब्दाची विकारी जात आहे.’ हे विधान ……..आहे.

Q22) 2 जानेवारी 2019 ला बुधवार हा वार आहे तर 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार असेल?

Q23) जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ हा क्रिया समाप्त झाल्या सारखा असतो तेव्हा त्यास……….. प्रयोग असे म्हणतात.

Q24) दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. करमत

Q25) लहान मुलगाही अलंकार ओळखा?

Q26) महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे.

Q27) साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q28) हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?

Q29) पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते?

Q30) खालीलपैकी सर्वाधिक भूकंपप्रवण देश कोणता?

Advertisement