Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 12 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 12
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 12 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 12

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 12

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?

Q2) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव कोण आहेत.

Q3) वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?

Q4) प्रकाशाच्या अंतर्भूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे कार्य म्हणतात ?

Q5) ‘स्वामी विवेकानंदांनी वेदांवर चिंतन केले.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q6) एका परीक्षेस 1200 मुले व 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40 टक्के मुले आणि 48 टक्के मुली पास झाले. तर परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले?

Q7) सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?

Q8) एका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?

Q9) भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे महिला कोण होती?

Q10) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q11) अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा.

Q12) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Q13) महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते.

Q14) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती.

Q15) अदिकाळात मानवाने कोणता पहीला पाळीव प्राणी पाळला होता?

Q16) ‘संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?

Q17) म्हणजे, कारण आणि वास्तव ही कोणती उभयान्वये आहेत?

Q18) 4 ते 25 या अंकांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज खालीलपैकी किती येईल?

Q19) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q20) 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?

Q21) एका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकांची व लंबदुभाजकांची संख्या अनुक्रमे किती असेल?

Q22) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.पंकजलांबदोरी आणायला गेला.                                        पंकज दोरी आणायलालांबगेला.

Q23) एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?

Q24) खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमारेषाही डुरंड रेषा आहे?

Q25) बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?

Q26) कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी……………… साली प्लेगच्या साथीत केला होता.

Q27) हायग्रोमीटर काय मोजतो?

Q28) 800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल.

Q29) ‘झाडावर फुल फुलले आहे.’या वाक्यातील ‘फुल’ या शब्दाला कोणती विभक्ती लागली आहे.

Q30) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?