Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 119 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 119
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 119 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 119

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 119

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

Q2) माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?

Q3) ‘रजस’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q4) रीड ऑफ मॅडमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे.

Q5) शेतकऱ्यांच्या आत्महत्या व आर्थिक पुनर्वसन बाबतीत अशी फारशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली?

Q6) शरद चे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते त्यांनी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल?

Q7) खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो?

Q8) खालीलपैकी अशुध्द शब्द कोणता?

Q9) ‘शेवट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q10) दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे लहान भावाचे वय 15 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल?

Q11) ‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q12) सुकन्या जुई पक्षा उंच आहे या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा.

Q13) जर कोणत्या संख्येला 50% त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे तर ती संख्या कोणती?

Q14) स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा………. राज्यक्रांतीचा नारा होता.

Q15) ‘कामात तो कधीच पुढे नसायचा.’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते?

Q16) 365 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 60 किमी/तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी ताशी 75 किमी/तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते तरी दुसऱ्या गाडीची लांबी काढा?

Q17) सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?

Q18) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q19) खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात?

Q20) शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत या शब्दात कोणी केले आहे?

Q21) 24 चे एकूण विभाजक किती?

Q22) भारतीय पुरुष हॉकीच्या चमुचे सध्याचे गोलकिपर कोण?

Q23) खालीलपैकी कोणते राष्ट्र शार्क संघटनेचे सदस्य नाही?

Q24) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q25) मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतेच क्लाऊड कम्प्युटिंग साठी कोणत्या स्पेस एजन्सी सोबत करार केला.

Q26) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q27) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे?

Q28) ‘ग्रेस’ हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे?

Q29) सिद्ध शब्दांचे किती प्रकार पडतात?

Q30) एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?

Advertisement