Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 118 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 118
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 118 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 118

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 118

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.

Q2) भारतात खालीलपैकी कशाचे सर्वाधिक आयात केली जाते?

Q3) जम्मू-काश्मीरचे किती संघराज्य प्रदेशात विभाजन करण्याचा निर्णय 2019 मध्ये घेतला गेला

Q4) …. हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग होय.

Q5) ‘चौदावे रत्न दाखवणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालील पर्यायातून ओळखा.

Q6) राजाला गादी शोभते या वाक्यातील कर्ता ओळखा,

Q7) इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?

Q8) तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

Q9) ‘पत्रकार’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q10) समास ओळखा. आई वडील

Q11) महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q12) एका संख्येच्या 50% मध्ये 25 मिसळले असता बेरीज 70 येते तर ती संख्या कोणती?

Q13) अनिल चा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे तर संजय चा पगार अनिल पेक्षा किती % कमी आहे,

Q14) महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q15) ‘अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

Q16) ‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?

Q17) जर दोन संख्यांचा गुणाकार2160 आहे व त्यांचा म.सा.वी 12 आहे तर ल.सा.वी…….?

Q18) खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता?

Q19) जेव्हा मोठी घंटा होते , तेव्हा शाळा सुटते. वाक्य प्रकार ओळखा.

Q20) वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…………. च्या स्वरूपात करतात.

Q21) विद्यार्थ्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला. त्यांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला. जी. आय. पी. व बी.बी. व सी.आय च्या रेल्वे रुळांवर परिणाम झाला. माटुंगा स्टेशन वर हल्ला केला व परळ येथे जनआंदोलन केले. या घटना खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या होत्या?

Q22) खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय ओळखा?

Q23) महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली?

Q24) एका वर्तुळाचा परीघ आणि व्यास यामधील फरक 15 सेंमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?

Q25) किल्ली. जुडगा…?

Q26) स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50 टक्के आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण?

Q27) पुढील वाक्याचा काळ ओळखा. ‘ देवकी गीत गात आहे.’

Q28) पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ…… येथील तुरुंगात लिहिला,

Q29) 42 मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर आपली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

Q30) जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल.

Advertisement