Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 116 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 116
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 116 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 116

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 116

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) दर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?

Q2) खालीलपैकी देशी शब्द ओळखा?

Q3) ‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q4) कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या . ह्या वाक्याचा काळ ओळखा.

Q5) रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q6) गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोणत्या शहरात शिखांचे दावे गुरुगोविंद सिंग जी यांची समाधी आहे.

Q7) इ.स. 2010 मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती तर त्याच वर्षातील नववर्ष दिन कोणत्या दिवशी आला होता?

Q8) महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे.

Q9) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q10) ‘अक्कल खाती जमा’ या म्हणीचा अर्थ काय?

Q11) एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?

Q12) काकदृष्टीने पाहणे- या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या.

Q13) या संख्येच्या पाच टक्के हे 25 आहे ती संख्या कोणती?

Q14) खालीलपैकी कोणत्या तारखेला सर्वात लहान दिवस असतो?

Q15) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q16) कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा गुरु ग्रंथ साहेब मध्येही समावेश केला गेला?

Q17) सुजाताला दोन बहिणी व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहिणी किती.

Q18) फिनाॅल हे ……..

Q19) ‘अद्वितीय’ हा शब्द कोणते विशेषण आहे?

Q20) सध्या भारतातील एकूण किती राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहेत,

Q21) स्वातंत्र भारताचे प्रमुख अर्थमंत्री कोण होते?

Q22) खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही?

Q23) दीपांती पाल या…….. आहेत

Q24) पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती?

Q25) केंद्रीय भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q26) त्रिंबकेश्वर ज्योतिलिंग महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q27) 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली?

Q28) 42 मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर आपली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

Q29) देवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

Q30) विशेषणाचा प्रकार ओळखा. दुप्पट

Advertisement