Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 11 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 11
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 11 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 11

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 11

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q2) पुणे जिल्ह्यातील….. हा तालुका सर्वात पूर्व दिशेला आहे?

Q3) खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयस आहे?

Q4) एका संख्येचे 11  1/9% म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?

Q5) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक…..

Q6) नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?

Q7) अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q8) 1, 8,27, ?

Q9) ‘तुटीचा अर्थसंकल्प’ या संकल्पनेचा जनक …….आहे.

Q10) कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?

Q11) कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?

Q12) खालीलपैकी कोणते पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही ?

Q13) डेसीग्राम ला जसा सेंटीग्राम तसा कोणाला डेकाग्रॅम?

Q14) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q15) कोणत्या नामाचे वचन बदलत नाही?

Q16) ‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.

Q17) खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.

Q18) महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे.

Q19) 24 चे एकूण विभाजक किती?

Q20) 2001 चा एड्स दिन गुरुवारी होता तर त्यावर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता.

Q21) खालीलपैकी जोडशब्द असलेला पर्याय कोणता?

Q22) गंगा नदी………. मधून उगम पावते.

Q23) मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?

Q24) सर्वात मोठी चार अंकी संख्या जी पूर्ण संख्या आहे. ती संख्या ओळखा.

Q25) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q26) सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q27) नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात?

Q28) स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?

Q29) लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते?

Q30) सीता उत्तरेकडे तोंड करुन उभी होती. ती मागे फिरली व पुन्हा उजव्या बाजूने 90 अंशाच्या कोनातून वळली. तर सध्या तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल?