Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 109 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 109
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 109 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 109

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 109

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. उरलेले व्यक्ती पैकी 1/3 विवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?

Q2) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये वित्त आयोगाच्या नेमकी बाबत तरतूद केली आहे?

Q3) ‘मी बालपणी लवकर उठत असे.’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q4) ‘बालकवी’हे कोणाचे टोपण नाव आहे?

Q5) महाराष्ट्रातील……. ती सर्वात लांब नदी नाही?

Q6) सर्वात जास्त कार्बनची टक्केवारी कोणत्या कोळशाच्या प्रकारात असते?

Q7) पुढीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते.

Q8) ‘अरुण्यरुदण’ या शब्दाचा अर्थ सांगा.

Q9) मराठीत कोणती विभक्ती प्रत्यय विरहित आहे?

Q10) ‘गंगा + ओघ’ हा कोणत्या शब्दाचा संधी युक्त विग्रह आहे

Q11) ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Q12) अ हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम व हा 30 दिवसात संपवतो जर अ ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम व किती दिवसात संपवेल?

Q13) 18 पेनाची किंमत 270 आहे तर 15 पेनाची किंमत किती?

Q14) भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते?

Q15) महाराष्ट्रातील……. ती सर्वात लांब नदी नाही?

Q16) ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q17) ‘सीतेला लाल फुल आवडते.’ या वाक्यातील विशेषण कोणते?

Q18) सरपंच समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

Q19) माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?

Q20) महाराष्ट्र राज्य महसूल आणि वनविभागाचे सचिव कोण बनले आहेत?

Q21) दोन अंकी मूळ संख्या ती अंकाची अदलाबदली करून मूळ संख्या तयार होतात अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

Q22) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.3, 4, 10, 33, 136, 685…?

Q23) भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे?

Q24) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q25) रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

Q26) काही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात, जर कामगारांची संख्या दुप्पट केली तर एक तृतीयांश काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

Q27) खालील पैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?

Q28) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?

Q29) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q30) 1 ते 50 मध्ये 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या आणि 4 हा अंक त्यात असणाऱ्या अशा किती संख्या आहेत?

Advertisement