Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 107 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 107
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 107 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 107

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 107

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 94:36:83:?

Q2) 135 लिटर पाण्यामुळे हौदाचा1/4 भाग भरला जातो तर 180 लिटर पाण्यामुळे किती भाग भरला जाईल?

Q3) अजिंठा लेणी चा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रारलेली आहे.

Q4) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या …………या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते.

Q5) अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?

Q6) बंगालमध्ये ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र कोणी चालवले?

Q7) महानायक ही कादंबरी कोणी लिहिली?

Q8) आंब्याच्या झाडाची फांदी वर चालणारी……. ही वनस्पती परजीवी आहे.

Q9) 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

Q10) मोरया शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

Q11) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q12) भारतात सर्वात जास्त प्रमाणात मिळणारे लोह खनिज कोणता?

Q13) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?

Q14) पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

Q15) कोणते भारतीय स्मारक द्ट्विटरवर पदार्पण करणारे जगातील प्रथम ऐतिहासिक स्मारक बनले,

Q16) खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते?

Q17) चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर कोण?

Q18) ‘सम्राट’ या नावाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते.

Q19) पुढील प्रश्नामधील विसंगत गट ओळखा.

Q20) भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती?

Q21) खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा.

Q22) खालील पर्यायांपैकी मेघदूत या महाकाव्याचे लेखक कोण आहेत?

Q23) ‘नीलू नावाचा काळा कुत्रा होता.’ या वाक्यातील विशेषण ओळखा.

Q24) राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.

Q25) ‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?

Q26) परिवहन वाहन कसे ओळखतात?

Q27) ज्याची रचना अक्षरसंख्येवर अवलंबून असते त्या…. म्हणतात,

Q28) तीन रस्ते एकत्र येतात ती जागा…….

Q29) 3.5×100=?

Q30) यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?

Advertisement