Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 104 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 104
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 104 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 104

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 104

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?

Q2) नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 व 25,000 रुपये गुंतवतात त्यांना 16,000 नफा होतो तर नीता चा नफा किती.

Q3) ‘क्युलेक्स’ नावाची रास चावल्याने कोणता रोग होतो?

Q4) औरंगजेबचे निधन कोठे झाले.

Q5) टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

Q6) Choose correct pronoun to complete the sentence. ………………….is the best player of the team.

Q7) विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार —–

Q8) ‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q9) खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q10) शिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.

Q11) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224

Q12) जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?

Q13) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q14) पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q15) 19 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे?

Q16) …………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?

Q17) 5 मार्च 1980 रविवार या दिवशी सुहास जन्म झाला त्याचा 12 वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?

Q18) जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली.

Q19) एका रकमेची सरळ व्याजाने दोन वर्षाची रास 1638 रुपये आहे आणि चार वर्षाची रास 1876 रुपये होते तर ती रक्कम कोणती?

Q20) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q21) लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ ची स्थापना कोणी केली?

Q22) Choose the correct verb. Look there ! the robbers…….. away.

Q23) दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती?

Q24) Give one word for the following sentence. One who changes one’s principles or party……..

Q25) कोणत्या नदीवर जोग धबधबा आहे?

Q26) श्वासोच्छवासात हवेतील कोणता घटक वापरला जातो?

Q27) लोकसभा अध्यक्षांची निवड कोण करतात?

Q28) 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?

Q29) औरंगाबाद जिल्ह्यातील….. या ठिकाणास दक्षिण काशी म्हणतात?

Q30) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

Advertisement