Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 103 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 103
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 103 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 103

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 103

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे…………… यांनी निश्चित केली आहे.

Q2) 15 टक्के नफा घेऊन एक वस्तू 92 रुपये विकली जाते तर ती वस्तू 100 रुपयात विकल्यास शेकडा किती नफा होईल?

Q3) आंब्याच्या झाडाची फांदी वर चालणारी……. ही वनस्पती परजीवी आहे.

Q4) जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?

Q5) एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?

Q6) समानार्थी म्हण शोधा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

Q7) सरदार पटेल यांना सरदार ही पदवी…… सत्याग्रहात मिळाली,

Q8) शब्दांची एकूण जाती किती आहेत?

Q9) राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?

Q10) जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?

Q11) ….. हे शहर भारतातील मॅचेस्टर होय.

Q12) SDG निर्देशांक २०२५ मध्ये भारताने १६७ देशामध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे ?

Q13) महाराष्ट्र मध्ये एकूण किती जिल्हे आहेत?

Q14) प्रशासकीय न्यायाधिकरण…. नुसार अस्तित्वात येतात?

Q15) शामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.

Q16) 5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत 18500 रुपये आहेत तर प्रत्येक गाईची किंमत किती?

Q17) वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात?

Q18) माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण?

Q19) महिला त्या मिरवणुकीत…. झाल्या. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.

Q20) जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?

Q21) महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे.

Q22) अनुज म्हणजे काय?

Q23) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे कोणत्या वर्षी करण्यात आले?

Q24) एका रांगेत एक खांब दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती खांब आहेत?

Q25) गटात न बसणारा शब्द ओळखा.देवपूजा, नातसून, मीठभाकरी ,मेंढवाडा

Q26) …………. हा दिवस जागतिक ‘हवामानशास्त्र दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

Q27) कसबे दिग्रस सोयाबीन यांनी विकसित केलेला एक वाण?

Q28) ‘बेवार’ ही स्थलांतरित शेती कोणत्या राज्यात केली जाते?

Q29) मद्रास मध्ये बी. ए चा अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत तिला रस्त्यात छळत 1911 मध्ये तिने बी .ए पूर्ण केले ते जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत ती कोण?

Q30) ‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Advertisement