Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 102 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 102
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 102 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 102

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 102

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?

Q2) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q3) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व दलितांचे कैवारी….. होते,

Q4) हडप्पा संस्कृतीतील  खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?

Q5) 1926 मध्ये स्थापित श्री अरबिंदो आश्रम……… येथे स्थित आहे.

Q6) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q7) ‘पिसू’ या उ-कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होईल?

Q8) पक्षांचा राजा. गरुड.   ऋतूंचा राजा ……,

Q9) सेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी आहे?

Q10) एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे……..,

Q11) शब्दाचा समास समासाचा प्रकार ओळखा .देशोदेश

Q12) ‘लोटांगण घालणे’ म्हणजे काय?

Q13) खालच्या व वरच्या उठाने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?

Q14) रशियाचे संसदेस काय नाव आहे.

Q15) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली?

Q16) 2021 मध्ये भारताचा कितवा स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला?

Q17) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q18) ‘पंजाब केसरी’ कोणास संबोधले जाते?

Q19) पांढरे सोने कशास म्हटले जाते?

Q20) एक खुर्ची व टेबल यांच्या किंमतींचे गुणोत्तर 5:7 आहे एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास तीन टेबलची किंमत किती.

Q21) सईने8 कागद चाळीस मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?

Q22) खालीलपैकी अविकारी शब्दाचा प्रकार कोणता?

Q23) महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती……. स्तरीय आहे.

Q24) 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?

Q25) देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?

Q26) जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?

Q27) राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती ?

Q28) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q29) चुनखडी खूप उष्णता दिली असताना……….. वायू बाहेर पडतो,

Q30) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?

Advertisement