Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 101 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 101
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 101 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 101

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 101

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भाववाचक नाम ओळखा.

Q2) मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनी ला काय म्हणतात?

Q3) सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q4) अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?

Q5) खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

Q6) ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून किनाची नियुक्ती करण्यात आली आहे.?

Q7) कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?

Q8) खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?

Q9) खालीलपैकी सर्वाधिक भूकंपप्रवण देश कोणता?

Q10) पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज 85 येते तर सर्वात मोठी संख्या कोणती?

Q11) 1234*या संख्येत*च्या जागी कोणता अंक असल्यास 9 ने पूर्ण भाग जाईल?

Q12) विद्यार्थी :शाळा::?: क्रीडांगण

Q13) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Q14) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q15) पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?

Q16) खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही?

Q17) … या ठिकाणी नर्तकीची कास्यमूर्ती सापडली आहे,

Q18) भारतातील सर्वात पहिली रेल्वे…….

Q19) भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बिन कोणत्या ठिकाणी आहे?

Q20) मराठी लिपी कोणत्या नावाने ओळखले जाते?

Q21) मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठ किती आहेत?

Q22) ‘आत्मनिष्ठ युवती समाजा’ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती?

Q23) दोन अंकी मूळ संख्या ती अंकाची अदलाबदली करून मूळ संख्या तयार होतात अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

Q24) ‘डायनामाईट’चा आविष्कार कोणी केला?

Q25) महाराष्ट्राच्या पठारी विभागांमध्ये……………….. मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.

Q26) विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो?

Q27) 1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q28) भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64

Q29) 1899 मध्ये………… यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला.

Q30) घड्याळात 3 वा 30 मिनिटे झाली असता तास व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक किती असेल?

Advertisement