Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 10 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 10

MPSC Group C Practice Paper 10 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 10

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 10

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) 3952÷52?

Q2) यमुना नदीच्या काठावर वसलेले कोणते शहर नाही?

Q3) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q4) भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले.

Q5) मितव्ययी म्हणजे…………

Q6) पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण?

Q7) 30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा?

Q8) सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?

Q9) टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर………….. या देशांमध्ये वसलेले आहे.

Q10) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q11) 0,6,24,60,120,?

Q12) भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले?

Q13) 18 आणी 24 यांचा लसावी व मसावी किती?

Q14) द्वीभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले?

Q15) भारतीय संविधानाचे शिल्पकार …………. यांना म्हणतात?

Q16) ‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q17) समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जागतीक पहिला देश कोणता,

Q18) गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातन करीत असत?

Q19) नोवाक जोकोविचटेनिस मध्ये कुठल्या देशाच्या प्रतिनिधित्व करतात.

Q20) ‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?

Q21) तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?

Q22) पुढील अक्षराची ओळख सांगा–___

Q23) खाली दिलेल्या श्रुंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.16,19,25,28,32,37,43

Q24) ‘पूर्वाभिमुख’ या शब्दाचा योग्य अर्थ काय?

Q25) पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.ऐश्वर्य :-

Q26) अष्टावधानी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

Q27) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?

Q28) पुढील प्रश्नामधील विसंगत संख्या गट ओळखा?

Q29) श्याम कडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर शाम जवळ कोंबड्या किती?

Q30) पुढील उदाहरणातील रस ओळखा.उपास मज लागला सुखी बाई उपास मज लागला.