Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC गट-क 2652 पदांची जाहिरात प्रकाशित; थेट ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करा !! – MPSC Group C Recruitment 2026
Last Updated:

MPSC गट-क 2652 पदांची जाहिरात प्रकाशित; थेट ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करा !! – MPSC Group C Recruitment 2026

MPSC Group C Bharti 2026

MPSC Group C Bharti 2026 : MPSC Group C (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Maharashtra Group-C (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2026”. There are total of 2619 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before the last date. Last date to apply is 17th July 2026 . More details are as follows about MPSC Group C 2026, visit our website policebharati.co.in.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क अंतर्गत “उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक” पदांच्या एकूण 2619 रिक्त जागा,  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज २७ जून २०२६ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ आहे.मागील वर्षीचा गट क भरतीचा पूर्ण सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.

MPSCद्वारे  या नवीन भरतीची PDF जाहिरात आज प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६च्या माध्यमातून उद्योग निरीक्षक पदाच्या ९ जागा, तांत्रिक सहायक पदाच्या तीन जागा, कर सहायक पदाच्या २८२ जागा, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या ४६१ जागा, तर लिपिक-टंकलेखक पदाच्या १ हजार ८६४ जागांसाठीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी २७ जून ते १३ जुलै या कालावधीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने १७ जुलैपर्यंत, तर चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २० जुलै ही अंतिम मुदत आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती MPSC वे जाहिराती द्वारे दिली आहे.

तसेच मित्रांनो, महत्वाचे म्हणजे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल करण्याची शक्यता आहे. परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनाकांपर्यंत प्राप्त झालेली पदे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहेत. त्या व्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी पदे, संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. त्यानुसार सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याआधारे परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांंसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६

  • पदाचे नाव उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक
  • पदसंख्या 2619 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.
  • वयोमर्यादा – 19 – 38  वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला वर्ग –  रु. 394/-
    • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख २७ जून २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

MPSC Group Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
उद्योग निरीक्षक 09
तांत्रिक सहायक 03
कर सहायक 282
सहायक मोटार वाहन निरीक्षक 461
गट-क लिपिक-टंकलेखक 1864

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For MPSC Group C Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक (अ) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

तांत्रिक सहायक
कर सहायक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
सहायक मोटार वाहन निरीक्षक (१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि

(२) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील किमान ३ वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.

(३) स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील.

(4) स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी/अत्युच्च अर्हता अथवा वरीलप्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळामध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक.

(5) अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अॅप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहित धरला जाऊ शकेल.

(6) मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान एक वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परिवीक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील.

गट-क लिपिक-टंकलेखक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

Salary For MPSC Group C Job 2026

mpsc group c salary

Important Documents – महत्त्वाची कागदपत्रे

imp doc mpsc group b

How To Apply For MPSC Group C Advertisement 2026

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

? PDF जाहिरात https://lnk.ua/DE2pZU65A
? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ocFTc
✅ अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in

MPSC Group C अपेक्षित प्रश्नसंच २०२६ सोडवा

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the official notification for Group C in 2026. There are a total of 2619 vacancies available. Interested candidates can apply online through official mpsc.gov.in website as per the guidelines. The online application opens on 27-06-2026 and closes on 17-07-2026. Always check the official mpsc.gov.in website for updates . For more details about MPSC Group C Recruitment 2026 Details,  MPSC Group C Application 2026, MPSC Group C  Job 2026, MPSC Group C Vacancy 2026, MPSC Group C Bharti 2026, visit our website policebharati.co.in .

MPSC Group C Bharti 2026 Details

? Name of Department Maharashtra Public Service Commission
? Recruitment Details MPSC Group C Recruitment 2026
❇️ Name of Posts Maharashtra Group-C (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2026
? Job Location Maharashtra
✍Application Mode Online
?Official WebSite https://mpsc.gov.in/

MPSC Group C Vacancy 2026

Clerk-Typist 1,864
Assistant Motor Vehicle Inspector (AMVI), Group-C 461
Tax Assistant 282
Industry Inspector 9
Technical Assistant 3

Eligibility For MPSC Group C Recruitment 2026

Clerk-Typist Relevant graduate qualification as prescribed, along with Marathi typing speed of minimum 30 WPM OR English typing speed of minimum 40 WPM (certified by Government Commercial Certificate Examination or government-recognised equivalent)
Assistant Motor Vehicle Inspector (AMVI), Group-C SSC (Class 10) passed from Maharashtra State Board or equivalent, AND minimum 3-year Diploma in Automobile Engineering or Mechanical Engineering (or recognised equivalent)
Tax Assistant Relevant graduate qualification as prescribed, along with Marathi typing speed of minimum 30 WPM AND English typing speed of minimum 40 WPM (certified by Government Commercial Certificate Examination)
Industry Inspector Degree from a recognised university; OR degree from a statutory/private university in subjects allied to Engineering/Architecture; OR minimum Diploma in a relevant technical field; OR degree in Science
Technical Assistant Relevant technical/diploma qualification as per applicable service entry rules

Age Criteria For MPSC Group C Application 2026

Age Limit 19-38 yr

Application Fee For MPSC Group C Notification 2026

Application Fee
  • Open Category – Rs. 394/-
  • Backward Class / Economically Weaker Section / Orphan / Differently-abled – Rs. 294/-

Application Mode For MPSC Group C Form 2026

Application Mode
  • Open the official MPSC website and access the online application portal.
  • If you are applying for the first time, create a new account and complete the required KYC verification. Existing users can log in using their registered credentials.
  • Find and open the MPSC Group C 2026 Recruitment application form.
  • Enter all the required information, including your personal details, educational qualifications, and communication details.
  • Upload the necessary documents in the prescribed format, such as your photograph, signature, and applicable category certificates (SC/ST/OBC/EWS, PwBD, Ex-serviceman, Sports, Orphan, Project-Affected, Earthquake-Affected, etc.).
  • Select the examination centre where you wish to appear for the exam.
  • Choose your preferred post(s) according to your eligibility and recruitment rules.
  • Complete the application fee payment through the available online payment options or generate an SBI challan for offline payment, if applicable.
  • Verify all the information entered in the application form before making the final submission.
  • After successful submission, download and print the application form and payment receipt for your records and future reference.

Selection Process For MPSC Group C Job 2026

Selection Process The MPSC Group C 2026 recruitment process is conducted in two stages. Candidates must first appear for the Combined Preliminary Examination. Those who qualify in the preliminary stage are shortlisted for the Combined or Post-specific Main Examination, depending on the post they have applied for. Unlike many other competitive exams, there is no interview or personality test for MPSC Group C posts. The final selection is based on the candidate’s performance in the prescribed written examination and fulfillment of other eligibility requirements.

Salary Details For MPSC Group C Bharti 2026

Clerk-Typist ₹19,900 – ₹63,200
Assistant Motor Vehicle Inspector (AMVI), Group-C ₹36,600 – ₹1,15,600
Tax Assistant ₹25,500 – ₹81,100
Industry Inspector ₹35,400 – ₹1,12,400
Technical Assistant ₹29,200 – ₹92,300

All Important Dates For MPSC Group C Apply Online 2026

⏰Last Date 17th July 2026
? Advertisement Read Pdf
? Apply Online Click Here
Official Website https://mpsc.gov.in/

MPSC Group C Bharti 2026 : MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Bailiffs and Clerks”. There are 20 33 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before the last date. Last date to apply is 07th July 2026 12th July 2026 . For more details about MPSC Group C Bharti 2026, MPSC Group C Recruitment 2026, visit our website policebharati.co.in .

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “बेलिफ व लिपिक” पदाच्या 20 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2026 करीता अर्ज ऑनलाइन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२६ १२ जुलै २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

MPSC ग्रुप सी भरती २०२६

  • पदाचे नाव बेलिफ व लिपिक
  • पद संख्या 20 33 रिक्त जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – १९ ते ४३ वर्ष
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – nil
    • मागासवर्गीय- रु.294/-
    • माजी सैनिक – रु 44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जुलै २०२६ १२ जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Group C Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
बेलिफ व लिपिक 33

Educational Qualification For MPSC Group C Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बेलिफ व लिपिक (एक) सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता .

(दोन) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट, अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे.

Salary Details For MPSC Group C Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
बेलिफ व लिपिक S-6(rS. 19900 – 63200/-)

How to Apply For MPSC Group-C Arj 2026

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२६ १२ जुलै २०२६ आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अर्ज शुल्क किती आहे?

Open Category – Rs. 394/- Backward Class / Economically Weaker Section / Orphan / Differently-abled – Rs. 294/-

निवड प्रक्रिया काय आहे?

The MPSC Group C 2026 recruitment process is conducted in two stages. Candidates must first appear for the Combined Preliminary Examination. Those who qualify in the preliminary stage are shortlisted for the Combined or Post-specific Main Examination, depending on the post they have applied for. Unlike many other competitive exams, there is no interview or personality test for MPSC Group C posts. The final selection is based on the candidate’s performance in the prescribed written examination and fulfillment of other eligibility requirements.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नाव काय आहे?

उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक

?शुद्धिपत्र https://lnk.ua/DcHHbrPza
? PDF जाहिरात
https://lnk.ua/GW6Ratxep
? ऑनलाईन अर्ज करा https://lnk.ua/ZHTjQ9NCW
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in