MPSC सहायक प्राध्यापक, बालदंतरोगशास्त्र (Paediatric and Preventive Dentistry), शासकीय दंत गट-ब- पात्र उमेदवारांची यादी जाहीर !! MPSC Group B Result
MPSC Group B Result
MPSC Group B Result : सहायक प्राध्यापक, बालदंतरोगशास्त्र (Paediatric and Preventive Dentistry), शासकीय दंत महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब (जा.क्र.१९/२०२५) या संवर्गाची मुलाखत दिनांक २४ व २५ ऑगस्ट, २०२६ रोजी घेण्यात आली असून प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement