Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र) (महाविद्यालयीन शाखा) परीक्षा 2026 उत्तरतालिका जाहीर | MPSC Group A Answer Key 2026
Last Updated:

MPSC महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र) (महाविद्यालयीन शाखा) परीक्षा 2026 उत्तरतालिका जाहीर | MPSC Group A Answer Key 2026

MPSC Group A Answer Key

MPSC Group A Answer Key 2026 : The initial answer key for the computer-based screening test for the post of Assistant Professor (Botany) in the Maharashtra Education Service, Group-A (Collegiate Branch)—conducted by the Maharashtra Public Service Commission on July 26, 2026—was previously published on the Commission’s website for the information of candidates. The Commission has now revised the answer key after considering the objections submitted online by candidates (supported by authentic explanations) and the opinions of experts. The answers provided in this revised answer key shall be considered final. Please note that no further representations regarding this matter will be entertained, and no correspondence will be entered into.

MPSC सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र) पदाच्या परीक्षेसंदर्भात उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २६ जुलै २०२६ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) अंतर्गत सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र) पदाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अधिप्रमाणित स्पष्टीकरणांसह ऑनलाइन हरकती आणि तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेतल्यानंतर आयोगाने सुधारित उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, सुधारित उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम मानली जाणार आहेत. यापुढे या संदर्भात प्राप्त होणारी निवेदने विचारात घेतली जाणार नसून, त्याबाबत कोणताही पत्रव्यवहारही केला जाणार नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी सुधारित उत्तरतालिकेची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उत्तरतालिका डाउनलोड करा