Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ – निकाल जाहीर, चेक करा आपले मार्कस! | MPSC Exam Group B Result 2026
Last Updated:

MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ – निकाल जाहीर, चेक करा आपले मार्कस! | MPSC Exam Group B Result 2026

MPSC Group B Result OUT

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने ग्रुप ब पदभरतीचा जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.  पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ – निकाल जाहीर, चेक करा आपले मार्कस! | MPSC Exam Group B Result 2026


प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सामान्य राज्य सेवा गट-ब या पदासाठी २ डिसेंबर २०२२ रोजी संयुक्त चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. तर निकाल ४ जुलै २०२३ रोजी जाहीर झाला. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २६ व २७ डिसेंबर २०२४ रोजी मुलाखती घेण्यात आल्या. परंतु, काही उमेदवारांना मुलाखतीला डावलल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रशासकीय महाराष्ट्र न्यायधिकरण मुंबई यांच्या २७ मार्च २०२६ च्या आदेशात सर्व उमेदवारांचे अर्ज निकाली काढण्याचे नमूद आहे. त्यामुळे सदर प्रकरणी निकालाला दिलेला स्थगिती आदेश संपुष्टात आलेला आहे. सद्यस्थितीत या प्रकरणात कुठलीही स्थगिती नाही. त्यामुळे इतर पात्र उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून आयोगाने निकाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. यानंतर अखेर ४ मे रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यामुळे चार वर्षानंतर उमदेवारांना दिलासा मिळाला.

‘कार्यालयीन प्रक्रिया सुरू असून लवकरच निकाल जाहीर होईल. ३१ मे पर्यंत बहुतांश परीक्षांचे निकाल जाहीर होणार आहेत.’ – महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.

सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप नसल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून आयोगाकडून उमेदवारांना शिफारस पत्र दिले जाते. यानंतर संबंधित शासकीय विभागाकडून नियुक्ती दिली जाते. मात्र, सर्वसाधारण गुणवत्ता यादीला २० दिवस उलटूनही अंतिम गुणवत्ता यादी न आल्याने पुन्हा एकदा उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.


MPSC Group B Result 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २९ जुलै, २०२५ रोजी प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून (जा. क्र. ११६/२०२५) औषध निरीक्षक, गट-ब चाळणी परीक्षा-२०२५ करिता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित मुदतीमध्ये व विहित पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी दिव्यांग, खेळाडू व अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दाव्यांपुष्ट्यर्थ अपलोड केलेली प्रमाणपत्रे/कागदपत्रे यांची छाननी करण्याची कार्यवाही आयोगामार्फत सुरू आहे. सदर छाननीच्या वेळी जाहिरातीतील तरतुदींनुसार तसेच अर्जासोबत प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर करण्यासंदर्भातील आयोगाच्या संदर्भिय दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिका-यांनी प्रदान केलेली तसेच वैध प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रे/कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याकरीता एक संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील ‘My Account’ मध्ये संबंधित उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सुविधा/लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ – निकाल जाहीर, चेक करा आपले मार्कस! | MPSC Exam Group B Result 2026


MPSC Group B Result 2026

MPSC Group B Result 2026 : Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 – Police Sub Inspector – Final Merit List Published. Candidate Can check their Result from Below Link.

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा – २०२४ – पोलीस उपनिरीक्षक – अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 – Police Sub Inspector – Final Merit List

Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 – Police Sub Inspector – Recommendation List


MPSC Group B Result 2026

MPSC Group B Result 2026 : Advt. No. 065/2025 Assistant Professor – Physiology, Government Medical Colleges, Medical Education & Research Services, Group-B – Provisional General Merit List Published. Candidate Can check their Result from Below Link.

जा. क्र. ०६५/२०२५ सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, वैदयकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभाग, गट-ब – तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt. No. 065/2025 Assistant Professor – Physiology, Government Medical Colleges, Medical Education & Research Services, Group-B – Provisional General Merit List


MPSC Group B Result 2026

MPSC Group B Result 2026 : Advt. No. 058/2025 Assistant Professor Dermatology, Venereology and Leprosy, Maharashtra Medical and Research Service, Group-B in the Government Medical College – Revised Eligible Candidates List Published. Candidate Can check their Result from Below Link.

जा. क्र. ०५८/२०२५ सहायक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र (Dermatology, Venereology and Leprosy), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब – सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt. No. 058/2025 Assistant Professor Dermatology, Venereology and Leprosy, Maharashtra Medical and Research Service, Group-B in the Government Medical College – Revised Eligible Candidates List


MPSC Group B Result 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

भूमीवर पात्र या स्थगिती आदेशाच्या पाश्व भविष्याचा विचार करून महाराष्ट्र उमेदवारांच्या लोकसेवा आयोगाने तातडीने निकाल जाहीर करावा. त्यातील गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध करून ४९ महिन्यांनंतर उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.


MPSC Group B Result 2026 : Advt. No. 111/2025 Assistant Section Officer, Group B (Non-Gaz.) Ltd. Dept. Comp. Exam 2025, Final Merit List &  Recommendation List Published. Candidate Can check their Result from Below Link

जा. क्र. १११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ – अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Advt. No. 111/2025 Assistant Section Officer, Group B (Non-Gaz.) Ltd. Dept. Comp. Exam 2025 – Final Merit List

Advt. No. 111/2025 Assistant Section Officer, Group B (Non-Gaz.) Ltd. Dept. Comp. Exam 2025 – Recommendation List


MPSC Group B Result 2026

MPSC Group B Result 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २०२४ २९ जुन, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा (जा.क्र.१०६/२०२५) या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण २०९ पदांपैकी ०३ पदांचा निकाल मा. उच्च न्यायलय, मुंबई येथे दाखल न्यायिक प्रकरणांच्या अंतिम आदेशांच्या अधिन राहून राखून ठेवण्यात येऊन उर्वरित २०६ पदांचा अंतिम निकाल दिनांक ०९ जानेवारी, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. १०५६/२०२६ प्रकरणी दिलेल्या निर्देशानुसार खेळाडू प्रवर्गाच्या राखून ठेवण्यात आलेल्या ०३ पदांचा निकाल विषयांकित परीक्षेच्या उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक २७ मार्च, २०२६ रोजी जाहीर करण्यात येत आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या २०९ पदांचा सुधारित निकाल व प्रत्येक प्रवर्गातून शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे सिमांकन गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 – State Tax Inspector – Revised Recommendation List


MPSC Group B Result 2026

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ – निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकतात.

MPSC Exam Group B Result 2026 -Click Here


संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा गट-ब, नियोजन विभाग. (जा.क्र.९८/२०२२) या संवर्गाकरीता एकूण २५ पदे विज्ञापित करण्यात आली होती. या संवर्गाच्या मुलाखती दिनांक दिनांक २६ व २७ जून, २०२५ रोजी घेण्यात आल्या होत्या. विचाराधीन संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.