नवीन रोजगार निर्मिती-‘मिहान’मध्ये आयटी, लॉजिस्टिक कंपन्यांची एंट्री!! | Mihan Nagpur Vacancy 2026
Mihan Nagpur Bharti 2026
विदर्भातील उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.नागपूर येथील मिहान प्रकल्प आणि रोजगार निर्मिती हे एक विदर्भातील महत्वाचे समीकरण आहे. मिहान कडून नागपूरला मोठ्या प्रमाणात आशा आहे. या नागपूरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिहान-सेझमध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा (MSME) टक्का सातत्याने वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (MADC) ‘डब्ल्यू बिल्डिंग’मध्ये MSME क्षेत्रातील आणखी ६ कंपन्यांना जागेचे वाटप करण्यात आले आहे. या नव्या कंपन्यांच्या माध्यमातून नागपुरातील ८० हून अधिक अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत मिहानमध्ये मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबतच ‘IT’ आणि ‘ITES’ क्षेत्रातील लघु आणि मध्यम कंपन्यांसाठी पायाभूत सुविधा वाढविण्यावर ‘एमएडीसी’ने विशेष भर दिला आहे. मध्य भारतात आयटी हब म्हणून नागपूर उदयास येत असताना, स्थानिक गुणवत्तेला नागपुरातच रोजगार मिळावा, याकरिता एमएडीसीच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. याच साखळीत आता नव्या ६ कंपन्यांची भर पडली असून, यामुळे मिहानमधील एकूण गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यास मोठी मदत झाली आहे. भविष्यात मिहान मधले हजारो पदांच्या भरतीची अपेक्षा उमेदवारांना आहेत. हे स्वप्न नेमकं कधी पूर्ण होणार हे बघूया!
सेवा क्षेत्रात इंडस्ट्रीयल मशीन टूल्समध्ये कार्यरत वॉचविझ टेक्नॉलॉजीज कंपनीला ५२९ चौरस फूट जागेचे वाटप करण्यात आले असून त्या माध्यमातून १० जणांना रोजगार मिळाला. हार्डवेअर व सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आयटी कंपनी एआयडीई सर्व्हिसेला २२० चौरस फूट जागा आणि १० जणांना रोजगार, आयटी कंपनी क्लिक २ क्लाऊड टेक्नॉलॉजीला १,१२४ चौरस फूट जागा आणि २० जणांना रोजगार, यूएस इंटरप्रोसेस कंपनीला ४२९ चौरस फूट जागा आणि १० जणांना रोजगार, तसेच सेवा क्षेत्रातील सिद्धार्थ लॉजिस्टिक कंपनीला ४२९ चौरस फूट जागेचे वाटप करण्यात आले असून त्या माध्यमातून १५ जणांना रोजगार मिळाला. याशिवाय एमएडीसीने मायक्रोटेक सर्व्हिसेस कंपनीला ५२३ चौरस फूट जागा दिली असून येथे १५ जणांना रोजगार मिळाला आहे.
Mihan Nagpur Bharti 2026 : Mihan, Hexaware Technologies Ltd. Nagpur has published the notification for the Post of “Executive/Executive Trainee” . There is various vacant post available. Candidate can apply online through given link. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 13th of May 2026 . For more details about Mihan Nagpur Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .
मिहान नागपूर अंतर्गत “कार्यकारी/कार्यकारी प्रशिक्षणार्थी ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मे 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement
मिहान नागपूर भरती 2026
- पदाचे नाव – कार्यकारी/कार्यकारी प्रशिक्षणार्थी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- मुलाखतीचा पत्ता – दीक्षांत सभागृह, आरटीएम नागपूर विद्यापीठ, महाराज बाग समोर, छत्रपती शिवाजी प्रशासकीय परिसर, आर. टागोर मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर
- मुलाखतीची तारीख – 13 मे 2026
- अधिकृत वेबसाईट – https://mihanindia.in/
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Mihan Nagpur Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कार्यकारी/कार्यकारी प्रशिक्षणार्थी | Minimun HSC/ Any Graduate |
How To Apply For Mihan Nagpur Job 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Mihan Nagpur Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 13 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mihanindia.in Job 2026
|
|
|
📑 PDF जाहिरात
|
https://shorturl.at/XJ4HK |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://mihanindia.in/ |
Mihan Nagpur Jobs 2026 | Mihan Nagpur Vacancies 2026
Mihan Nagpur jobs 2026 – Due to MIHAN and other industrial ventures, the aviation sector is expanding in Nagpur and the Vidarbha region which willboost Mihan Nagpur jobs 2026 . Considering the need for manpower in this sector, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University will be introducing a diploma course in ‘Airline Management’ from the upcoming 2026-27 academic session to enhance the skills of local students in this field. In addition, six degree and certificate courses will also be launched. In a recent Senate meeting, Senate member Sunil Phudke had proposed that the university should start employment-oriented courses, noting that the declining student enrollment in BA and B.Com courses was due to a lack of job opportunities. He had suggested starting tourism courses. Following this, the Dean of the Faculty of Humanities, Dr. Shyam Koreti, provided information about these new courses, including the already launched Travel & Tourism course at MIHAN Nagpur.
नागपूर (मिहान Mihan Nagpur jobs 2026) येथील कंपन्यांमुळे रोजगार मिळणार आहे या आशे मध्ये लाखो उमेदवार प्रतीक्षेत आहे. येथील मल्टी-मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब हा विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात होता. नागपूरला एक प्रमुख रोजगार केंद्र बनवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची कल्पना केली होती. तथापि, वास्तव असे आहे की दोन दशकांनंतरही, मिहान त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचलेले नाही. अलिकडच्या वर्षांत, मिहानमध्ये अनेक कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे ४० कंपन्यांनी जमीन मिळाल्यानंतरही अद्याप कामकाज सुरू केलेले नाही. यामध्ये लॉजिस्टिक्स, आयटी, विमान वाहतूक, अन्न प्रक्रिया आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतलेल्या अनेक प्रमुख संस्थांचा समावेश आहे.
MIHAN Nagpur Latest Jobs- New MIHAN Nagpur project is spread over on about 4300 Ha. of land of which Airport is on about 1360 Hac. SEZ is on about 1236.21 Ha. and area outside SEZ comprising of R&R, PAP, Residential, Commercial and others SEZ related facility on about 1013 Ha. The Government of Maharashtra vide its GR dated 4th January 2002 accorded approval to MIHAN Project and constituted Maharashtra Airport Development Company Ltd.(MADC) as Nodal Agency to develop this project. Also you will get all updates about Mihan Nagpur jobs 2024 on this page. The Government of Maharashtra also declared Maharashtra Airport Development company Ltd. (MADC) as a Special Planning Authority for MIHAN Project.
Following are the links of various Job openings at MIHAN Nagpur for Freshers and experienced candidates . we will keep adding latest updates about MIHAN Jobs 2025
-
Mihan Nagpur hexaware Job Opnings 2026
-
Globallogic Mihan Jobs Opprtunites
-
TCS Nagpur Job Openings
-
Lupin Nagpur Jobs
१३० कंपन्यांना जमीन मिळाली आहे, परंतु फक्त ५२ सक्रिय आहेत
मिहानमध्ये नॉन-सेझ आणि सेझ दोन्ही क्षेत्रांमध्ये एकूण १३० कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. यापैकी ७८ विशेष आर्थिक क्षेत्रात आणि ५२ नॉन-सेझमध्ये आहेत. यापैकी २४ कंपन्या सेझमध्ये कार्यरत आहेत आणि २८ नॉन-सेझ क्षेत्रात आहेत, तर ७ युनिट्स दोन्ही क्षेत्रांमध्ये बांधकामाधीन आहेत. यापैकी ३०% म्हणजेच ४० कंपन्यांनी जमीन संपादित करूनही अद्याप त्यांचे कामकाज सुरू केलेले नाही. अशा ३० कंपन्या सेझ क्षेत्रात आहेत, तर १० कंपन्या सेझच्या बाहेर आहेत.
फक्त गुंतवणुकीबाबत घोषणा
महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाकडून मिळालेल्या यादीत अनेक नामांकित कंपन्यांची नावे आहेत ज्यांनी अद्याप कामकाज सुरू केलेले नाही. २०२१ मध्ये मिहानच्या नॉन-सेझ क्षेत्रात एका प्रमुख विमान कंपनीला एक एकर जमीन देण्यात आली. या काळात कंपनीने ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूकही जाहीर केली. कंपनीने विमान दुरुस्ती आणि प्रशिक्षण सुविधा स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु, पाच वर्षे उलटूनही, बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही.
रोजगार संकटाचा धोका
गेल्या काही वर्षांपासून, मिहानला संरक्षण विमान वाहतूक केंद्र, औषधनिर्माण केंद्र, शिक्षण केंद्र आणि आयटी केंद्र म्हणून ओळखले जात आहे. इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल आणि टीसीएस सारख्या प्रमुख कंपन्यांनी निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. एअर इंडिया आणि इंडेमारचे एमआरओ यशस्वीरित्या कार्यरत आहेत. डसॉल्ट-रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड राफेल जेट आणि फाल्कन विमानांसाठी महत्त्वाचे घटक तयार करते. या प्रमुख कंपन्यांनी मिहानमध्ये सुमारे ११०,००० लोकांना थेट रोजगार दिला आहे, परंतु विदर्भा सारख्या मागासलेल्या प्रदेशासाठी हे पुरेसे नाही.
मिहान आणि इतर औद्योगिक उपक्रमांमुळे नागपूरसह विदर्भात विमान वाहतूक क्षेत्र अधिक विस्तारीत होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मनुष्यबळाची गरज लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे स्थानिक विद्यार्थ्यांचे या क्षेत्रातील कौशल्य वाढविण्यासाठी येत्या २०२६-२७ या नवीन सत्रापासून ‘एअरलाइन सुरु मॅनेजमेंट’ हा पदविका अभ्यासक्रम करण्यात येणार आहे. याशिवाय ६ पदवी व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांना नुकतीच झालेल्या सिनेट बैठकीत सिनेट सदस्य सुनील फुडके यांनी रोजगार मिळत नसल्याने बीए, बीकॉम अभ्यासक्रमात विद्यार्थी संख्या घटत असल्याचे नमूद करीत विद्यापीठाने रोजगाराभिमुख कोर्सेस सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी टुरिझम कोर्सेस करण्याचे सुचविले होते. त्यावर मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी यांनी या नव्या अभ्यासक्रमांची माहिती तसेच ट्रॅव्हल अॅण्ड सुरू झाला आहे.
अभ्यास मंडळाकडे दोन कोर्सेसचा प्रस्ताव – याशिवाय दोन पदवी अभ्यासक्रमांचा प्रस्ताव अभ्यास मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये अप्लाइड सोशालॉजी हा बीए पदवी अभ्यासक्रम आणि मानववंशशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश असल्याची माहिती डॉ. श्याम कोरेटी यांनी दिली. दिली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनीही अशा प्रकारच्या विविध नवीन कोर्सेसचे नियोजन करीत असून, नवीन सत्रात असे डिप्लोमा, प्रमाणपत्र व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास सज्ज आहे.
हे नवीन कोर्स होणार सुरू
- एक वर्षाचा कॉर्पोरेट मॅनेजमेंट पदविका अभ्यासक्रम
- बी. ए. इन ट्रव्हल अॅण्ड टुरिझम पदवी अभ्यासक्रम (३ ते ४ वर्षे)
- बॅचलर ऑफ सोशल वर्क पदवी अभ्यासक्रम (३ ते ४ वर्षे)
- इतिहास विभागाच्या अंतर्गत पुढील सत्रापासून इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर कल्चरल स्टडिज (आयसीसीएस) द्वारा चालविले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दक्षिण आफ्रिकेतील प्राचीन संस्कृती आणि अर्मेनिया, अर्मेनियन भाषेचा इतिहास व संस्कृती हे दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम नव्या सत्रात सुरू होणार आहेत.
- असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासह देशातील जॉब मार्केटचे मॅपिंग करून विद्यार्थ्यांना रोजगार देणारे आणखी नवीन कोर्सेस विद्यापीठ सुरु करेल, असा विश्वासही कुलगुरुंनी दिला.
‘एअरलाइन मॅनेजमेंट’ची वैशिष्ट्ये
‘लोकमत’शी बोलताना डॉ. कोरेटी यांनी या अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. एअरलाइन मॅनेजमेंट हा विमान वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्रातील व्यावसायिक व उद्योगाभिमुख ज्ञान देणारा एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना एअरलाइन ऑपरेशन्स, विमानतळ व्यवस्थापन, ग्राहक सेवा तसेच एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी यासंबंधी आवश्यक कौशल्ये प्राप्त होतील. या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी ८१० तासांचा असेल. त्यामध्ये थिअरी ४५० तास, प्रात्यक्षिक ३ प्रशिक्षण १२० तास आणि २४० तासाचे इंटर्नशीप करणे बंधनकारक असेल. यांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून वास्तविक विमान वाहतूक क्षेत्राशी परिचय होतो. अभ्यासक्रमाला ४२ क्रेडिट्स असून, एका बॅचमध्ये ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. एअरलाइन्स, विमानतळ, ग्राउंड हँडलिंग एजन्सीज तसेच संबंधित विमान वाहतूक सेवांमध्ये रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.
Once an SEZ has been approved by the Board of Approval and Central Government has notified the area of the SEZ, units are allowed to be set up in the SEZ. All the proposals for setting up of units in the SEZ are approved at the Zone level by the Approval Committee consisting of Development Commissioner, Customs Authorities and representatives of State Government. All post approval clearances including grant of importer-exporter code number, change in the name of the company or implementing agency, broad banding diversification, etc. are given at the Zone level by the Development Commissioner. The performance of the SEZ units are periodically monitored by the Approval Committee and units are liable for penal action under the provision of Foreign Trade (Development and Regulation) Act, in case of violation of the conditions of the approval.
Hexaware Bharti 2026 SEZ
About Hexaware is a global technology and business process services company. With 40+ offices in 19 countries, we empower enterprises across the world to realize digital transformation at scale and speed by partnering with them to build, modernize, run, and optimize their technology and business processes.
Hexaware BPS Bharti : Hexaware BPS (Business Process Services) Nagpur has published recruitment notification for the post of “Customer Support Executive” . There are various vacancies to be filled. Selection Process for this post is Walk-in Interview. Mihan Nagpur Recruitment for freshers Interested and eligible candidates may attend the Walk-in interview on June . More details are as follows:-
Role : (in 100 to 150 words) The Non Voice Support Executive is an integral part of the Back office Processing team responsible for ensuring accurate and timely processing of assigned transactions. The role requires the ability to work with various tools to complete transactions efficiently, while maintaining high accuracy standards. Candidates should be comfortable working on Indian holidays and adapting to rotational shifts. This position is ideal for freshers or individuals with up to 12 months of experience in data capture, looking to build a career in data processing and support. Reports into : (RM Designation) Team Lead Job Responsibilities : (Must have) (min 8 pointers & max 12) • Process allocated jobs and transactions using provided tools, ensuring completion within stipulated timeframes. • Maintain a high level of accuracy in processing data, adhering to company and industry standards. • Utilize effective time management skills to prioritize tasks and manage workload efficiently. • Demonstrate proficiency in typing, with a minimum speed of 30 words per minute and 90% accuracy. • Exhibit Good English comprehension skills to understand instructions and process requirements. • Show comfort and familiarity with computer operations and software usage. • Adapt to working on Indian holidays to meet business demands. • Participate in team meetings and training sessions to stay updated on process changes and improvements. Job Responsibilities : (Desired) (max 2) • Prior experience in a similar role within a data processing or support environment is advantageous. • Ability to work independently and collaboratively within a team-oriented setting.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Qualification &Experience For Hexaware Mihan Vacancy 2026
Any Graduate/Post Graduate& Fresher’s can apply
Require Skill For Mihan Nagpur Job Vacancy 2026
Excellent English Communication unication Skills
Salary offered in Mihan Hexaware Comany
1.80 LPA (voice Process) 1.92 LPA (Chat Process)
Hexaware Mihan Nagpur Bharti Details |
|
| Name of Department | Hexaware BPS (Business Process Services) Nagpur |
| Recruitment Details | Hexaware BPS (Business Process Services) Nagpur Recruitment |
| Name of Posts | Customer Support Executive |
| No of Posts | Various Vacancies |
| Job Location | Nagpur |
| Application Mode | Walk-in Interview, nterview Schedule: 10.30 Am |
| ✉️ Address | Convocation Hall RTM Nagpur University, Opposite Maharaj bag, Chhatrapati Shivaji Administrative premises, R. Tagore Marg, Civil lines Nagpur |
| ✅ Official WebSite | hexaware.com |
All Important Dates For Hexaware BPS Recruitment |
|
| ⏰ Last Date | June 2026 |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
कार्यकारी/कार्यकारी प्रशिक्षणार्थी
मुलाखतीचा पत्ता काय आहे?
दीक्षांत सभागृह, आरटीएम नागपूर विद्यापीठ, महाराज बाग समोर, छत्रपती शिवाजी प्रशासकीय परिसर, आर. टागोर मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर
अर्ज पद्धती काय आहे?
Walk-in Interview, nterview Schedule: 10.30 Am
नोकरी ठिकाण कुठे आहे?
Nagpur
Mihan Vacancies Nagpur Jobs Updates New Opening Details
India was one of the first in Asia to recognize the effectiveness of the Export Processing Zone (EPZ) model in promoting exports, with Asia’s first EPZ set up in Kandla in 1965. With a view to overcome the shortcomings experienced on account of the multiplicity of controls and clearances; absence of world-class infrastructure, and an unstable fiscal regime and with a view to attract larger foreign investments in India, the Special Economic Zones (SEZs) Policy was announced in April 2000.
Mihan Nagpur jobs 2026 For Graduates, 12th Pass, BE, Poly Candidates Dataentry
This policy intended to make SEZs an engine for economic growth supported by quality infrastructure complemented by an attractive fiscal package, both at the Centre and the State level, with the minimum possible regulations. SEZs in India functioned from 1.11.2000 to 09.02.2006 under the provisions of the Foreign Trade Policy and fiscal incentives were made effective through the provisions of relevant statutes.
Mihan, nagpur jobs for engineering
To instill confidence in investors and signal the Government’s commitment to a stable SEZ policy regime and with a view to impart stability to the SEZ regime thereby generating greater economic activity and employment through the establishment of SEZs, a comprehensive draft SEZ Bill prepared after extensive discussions with the stakeholders. A number of meetings were held in various parts of the country both by the Minister for Commerce and Industry as well as senior officials for this purpose. The Special Economic Zones Act, 2005, was passed by Parliament in May, 2005 which received Presidential assent on the 23rd of June, 2005. The draft SEZ Rules were widely discussed and put on the website of the Department of Commerce offering suggestions/comments. Around 800 suggestions were received on the draft rules. After extensive consultations, the SEZ Act, 2005, supported by SEZ Rules, came into effect on 10th February, 2006, providing for drastic simplification of procedures and for single window clearance on matters relating to central as well as state governments. The main objectives of the SEZ Act are:
- generation of additional economic activity
- promotion of exports of goods and services
- promotion of investment from domestic and foreign sources
- creation of employment opportunities
- development of infrastructure facilities