मुदतवाढ – मानसिक आरोग्य आढावा मंडळ मुंबई अंतर्गत अशासकीय मानसोपचारतज्ज्ञ पद भरती !! | MHRB Mumbai Admit Card
MHRB Mumbai Admit Card
MHRB Mumbai Admit Card : The Health Services Department of Mumbai Division, Thane, has extended the application deadline for the non-official “Category 1 – Psychiatrist” position on the Mental Health Review Board, Mumbai, from 27th July 2026 to 3rd August 2026. This extension was issued because the previously selected eligible candidate was appointed to the State Mental Health Authority. Interested applicants must submit their prescribed application along with all required documents via email to [email protected] within this extended window.
आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालय, मुंबई मंडळ ठाणे यांनी मानसिक आरोग्य आढावा मंडळ मुंबई अंतर्गत अशासकीय ‘Category १- Psychiatrist’ (मानसोपचारतज्ज्ञ) पदासाठी अर्ज सादर करण्यास २७ जुलै २०२६ ते ३ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी पात्र ठरलेल्या एकमेव उमेदवाराची निवड राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणासाठी झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह [email protected] या ई-मेल आयडीवर निर्धारित मुदतीत सादर करावा.
Advertisement