Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » मराठवाडा प्रशासकीय विभाग छत्रपती संभागीनगर येथे 10 पदांकरीता भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा! | Marathwada Administrative Department Bharti 2026
Last Updated:

मराठवाडा प्रशासकीय विभाग छत्रपती संभागीनगर येथे 10 पदांकरीता भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा! | Marathwada Administrative Department Bharti 2026

Marathwada Administrative Department Bharti 2026

Marathwada Administrative Department Bharti 2026 : Marathwada Administrative and Development Training Prabodhini, Training Academy Chha. Sambhajinagar is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for “ Registrar and Assistant Professor Class-1, Assistant Professor Class-1, Office Superintendent / Stenographer Class-3, Hostel and Premises Manager Class-3, Librarian Class-3” posts. There are a total of 10 vacancies available to fill. The job location for this recruitment is Chha. Sambhajinagar. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 24th April 2025 . For more details about Marathwada Administrative Department Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर, जि. छत्रपती संभागीनगर येथे “निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१, सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१, कार्यालय अधीक्षक / स्टेनोग्राफर वर्ग-३, वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक वर्ग-३, ग्रंथपाल वर्ग-३.” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मराठवाडा प्रशासकीय विभाग भरती 2026 करीता  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२६ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

मराठवाडा प्रशासकीय विभाग भरती 2026

  • पदाचे नाव – निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१, सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१, कार्यालय अधीक्षक / स्टेनोग्राफर वर्ग-३, वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक वर्ग-३, ग्रंथपाल वर्ग-३.
  • पदसंख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उत्तर), पैठण, जि. छत्रपती संभागीनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०२६.
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

Marathwada Administrative Department Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१ 01
सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१ 06
कार्यालय अधीक्षक / स्टेनोग्राफर वर्ग-३ 01
वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक वर्ग-३ 01
ग्रंथपाल वर्ग-३ 01

Salary Details For Marathwada Administrative Department Recruitment 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक प्राध्यापक एस-१९-५५१००-१७५१००
कार्यालयीन अधिक्षक एस-१३-३५४००-११२४००
वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक एस-१३-३५४००-११२४००
ग्रथपाल एस-८-२५५००-८११००
Advertisement

How to Apply For Marathwada Administrative Department Chha. Sambhajinagar Bharti 2026

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे.
  6. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/i1DMO
✅ अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नोकरी ठिकाण कुठे आहे?

औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

१५ नोव्हेंबर २०२६.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती काय आहे?

ऑफलाईन