maharashtra police bharti 2022 age

ज्या उमेदवारानी कमाल वयोमार्यादा ओलांडली ते ही भरती साठी पात्र.

कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे १ जानेवारी ,२०२० ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये ज्या उमेदवारानी कमाल वयोमार्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार सन २०२० व २०२१ वर्षातील रिक्त पदासाठी पात्र असतील.

राजपत्र डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *