Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ MJP, मध्ये ५०५ जागा, नवीन पदभरती प्रक्रिया..; येथे बघा संपूर्ण माहिती!! | Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2026
Last Updated:

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ MJP, मध्ये ५०५ जागा, नवीन पदभरती प्रक्रिया..; येथे बघा संपूर्ण माहिती!! | Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2026

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2026

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ हा एक महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा विभाग आहे. या विभागात सध्या अनेक महत्वाची पदे रिक्त आहे. माहितीच्या अधिकारातून प्राप्त माहिती नुसार या विभागात ५०५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची माहिती आम्ही खाली दिली आहे. या रिक्त पदांमुळे विभागाच्या मनुष्यबळावर परिणाम होत आहे. तसेच अनेक महत्वही कामे सुद्धा खोळंबली आहेत. तसेच अनेक उमेदवारांच्या नोकरीच्या संधी सुद्धा अडकलेल्या आहेत. तेव्हा  सरकार द्वारे नवीन जाहिरात लवकरच काढणे अपेक्षित आहे.

MJP Bharti 2026 Post Details

Educational Qualification For Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ प्रकल्प अभियंता B-Tech/B.E Civil, M-Tech Civil Prefered Experience 5 yrs in relevant field candidate should withdraw 60% salary amount in previous job which has quoted in advt
कनिष्ठ प्रकल्प अभियंता B-Tech, /B.E. Civil, M-Tech/M.E. Civil preferred Experience 3 yrs in relevant field Candidate should withdraw 60% salary amount in previous job which has quoted in advt
एमआयएस समन्वयक M.C.A. or M.C.S. or M.C.M M.sc (comp) or B.C.S. or an equivalent qualification from a recognized university
बहुकार्य समन्वयक / डेटा एंट्री ऑपरेटर 12th Pass from a recognized university Marathi Typing (30 WPM), English Typing (40 WPM), MS-CIT, with sound knowledge of computer

Salary Details For Maharashtra Jeevan Pradhikaran Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ प्रकल्प अभियंता Rs. 50,000/-
कनिष्ठ प्रकल्प अभियंता Rs. 35,000/-
एमआयएस समन्वयक Rs. 25,000/-
बहुकार्य समन्वयक / डेटा एंट्री ऑपरेटर 12,000/-

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेखा परीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखाधिकारी (गट-अ) Possessing Post Graduate Degree in Higher IInd Class, in Commerce or equivalet qualification of a statutory University with 10 years experience in supervisory capacity
लेखा अधिकारी (गट-ब) Recruitment to the post of Accounts officer by nomination shall be made from amongst the candidates who possess atleast II nd class Masters Degree Commerce of a statutory University and possess experience in accounting of not less than 5 years in a Commercial Deparment.
सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब) Appointment by nomination to the post shall be made by direct recruitment from amongst candidates possessing IInd class degree in Commerce of a statutory University.
उपलेखापाल (गट-क) Appointment by nomination to the post shall be made by direct recruitment from amongst candidates possessing the second class degree in commerce of a statutory University.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब) ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मॅकेनिकल इंजिनिअरींग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरींग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरींग किंवा प्रोडक्शन टेकनॉलॉजी यामधील किमान तीन वर्ष कालावधीची पदविका धारण केलेली आहे. अशी व्यक्ती.
उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) ।. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

॥.ज्या उमेदवारांकडे १२० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.

निम्नश्रेणी लघुलेखक (गट-क) ।. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण; आणि,
॥. ज्या उमेदवारांकडे १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही
इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-क) (i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आणि
(ii) ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे.
सहाय्यक भांडारपाल (गट-क) i. ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केली आहे.
ii. ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा ३० शब्द प्रति मिनिट मराठी किंवा ४० शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
ii. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (DCE) किंवा तिला समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Salary Details For Maharashtra Jeevan Pradhikaran Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
लेखा परीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखाधिकारी (गट-अ) एस-२० : ५६१००-१७७५००.
लेखा अधिकारी (गट-ब) एस-१५:४१८००-१३२३००
सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब) एस-१४ : ३८६००-१२२८००.
उपलेखापाल (गट-क) एस-१३:३५४००-११२४००
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) एस-१४ : ३८६००-१२२८००
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब) एस-१४ : ३८६००-१२२८००
उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) एस-१५:४१८००-१३२३००
निम्नश्रेणी लघुलेखक (गट-क) एस-१४:३८६००-१२२८००
कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-क) एस-६: १९९००-६३२००
सहाय्यक भांडारपाल (गट-क) एस-६: १९९००-६३२००
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) एस-८:२५५००-८११००

How To Apply For Maharashtra Jeevan Pradhikaran Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/CgJLu
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/pQtUX
✅ अधिकृत वेबसाईट
https://mjp.maharashtra.gov.in/