Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महाराष्ट्र पोस्टल सर्कलचा मोठा अपडेट! GDS ते MTS पदाची तिसरी पूरक यादी जाहीर; Postman, Mail Guard व MTS परीक्षेचा निकालही प्रसिद्ध!! – India Post GDS Result LIVE UPDATES 2026
Last Updated:

महाराष्ट्र पोस्टल सर्कलचा मोठा अपडेट! GDS ते MTS पदाची तिसरी पूरक यादी जाहीर; Postman, Mail Guard व MTS परीक्षेचा निकालही प्रसिद्ध!! – India Post GDS Result LIVE UPDATES 2026

Maharashtra GDS 3rd Selection List Download

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आलेल्या Competitive Examination 2025 च्या आधारे MTS (Multi-Tasking Staff) पदासाठी पात्र ठरलेल्या GDS उमेदवारांची तिसरी पूरक यशस्वी उमेदवारांची यादी (3rd Supplementary List) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या GDS उमेदवारांमधून MTS पदासाठी यशस्वी उमेदवारांची ही तिसरी पूरक यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी अधिकृत यादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासणे आवश्यक आहे.

Postman, Mail Guard आणि MTS परीक्षेचा निकाल

यासोबतच ३१ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या Postman, Mail Guard & MTS Examination मधील Provisionally Recommended Candidates चा निकालही महाराष्ट्र सर्कलमार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निकालामध्ये निवड प्रक्रियेत तात्पुरत्या स्वरूपात शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची माहिती देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी अधिकृत निकाल यादीमध्ये आपले नाव, रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील काळजीपूर्वक तपासावेत.

Advertisement

GDS उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

MTS पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या 3rd Supplementary List मध्ये नाव असलेल्या GDS उमेदवारांनी पुढील प्रक्रियेबाबतच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे. कागदपत्र पडताळणी, नियुक्ती किंवा इतर प्रक्रियेबाबत विभागाकडून स्वतंत्र सूचना दिली जाऊ शकते. तसेच Postman, Mail Guard आणि MTS परीक्षेतील Provisionally Recommended Candidates यांनी प्रसिद्ध झालेल्या निकालाची प्रत किंवा संबंधित माहिती भविष्यातील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावी.

परीक्षेची महत्त्वाची माहिती

तपशील माहिती
परीक्षेचे नाव Competitive Examination 2025
परीक्षा दिनांक ३१ ऑगस्ट २०२५
MTS पदासाठी यादी 3rd Supplementary List of Successful GDS Candidates
संबंधित पदे MTS, Postman, Mail Guard
निकाल Provisionally Recommended Candidates
सर्कल Maharashtra Circle

उमेदवारांनी निकाल कसा तपासावा?

उमेदवारांनी महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली 3rd Supplementary List तसेच Provisionally Recommended Candidates Result तपासून आपले नाव आणि संबंधित तपशील निश्चित करावेत. पुढील निवड किंवा नियुक्ती प्रक्रियेसाठी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अधिकृत सूचनांसाठी विभागाच्या संकेतस्थळाला नियमित भेट देत राहावे.

महत्त्वाची लिंक

लिंक येथे क्लिक करा
3rd Supplementary List – GDS to MTS यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Advertisement

GDS Result 2026 – GDS भर्ती के बारे में नया जरुरी अपडेट सामने आया है.  दोस्तों अगर आपने भी इंडिया पोस्ट में ग्रामीण डाक सेवक (GDS) भर्ती के लिए आवेदन किया है तो आपके लिए बड़ी जरुरी और बड़ी खबर है. First Merit List LIVE Update Latest OUT जाहिर है अब आप इसका परिणाम देखनेकी प्रतीक्षा कर रहे होंगे, तो एक अच्छी खबर है.  इंडिया पोस्ट जल्द ही जीडीएस भर्ती 2026 की पहली मेरिट लिस्ट जारी कर दि है। रिजल्ट आज जारी किया जाएगा, इसे पहली मेरिट लिस्ट PDF माना जाएगा और बाद में कई मेरिट लिस्ट जारी की जाएंगी। जैसे ही लिस्ट आएगी, आप उसे आधिकारिक वेबसाइट indiapostgdsonline.gov.in पर जाकर देख सकेंगे.

India Post GDS Result LIVE UPDATES 2026 – For This Indian Post Bharti Result after declaring Merit List, you may required certain posts, candidates may also be asked to submit proof of knowledge of the local language. Cycling or computer certificates can be required depending on the role and circle. All documents will be checked before issuing the provisional engagement letter from this. As per latest NewUpdate India Post GDS Result 2026 is expected to be released in the few time by the Department of Posts, Government of India, on the official GDS Online Engagement Portal. Candidates who applied for 28,740 Gramin Dak Sevak (GDS) vacancies will be able to download the circle-wise merit list PDF and check their selection status online.

मित्रांनो, जर आपण डाक विभाग भरतीची परीक्षा दिली असेल तर आपण या भरतीचा निकालाची वाट बघत असालच, आपल्यासाठी एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. India Post लवकरच ग्रामीण डाक सेवक (GDS) 2026 भरतीसाठी निकाल आज जाहीर झाला आहे. लिंक खाली दिलेली आहे.  एकूण 28,740  पदांसाठी निवड प्रक्रिया होत असून इयत्ता 10वीच्या गुणांवर आधारित निवड होणार आहे. इंडिया पोस्टने ३१ जानेवारी ते १६ फेब्रुवारी 2026 या कालावधीत ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या २८७४० रिक्त पदांसाठी अर्ज स्वीकारले. त्यानंतर, उमेदवारांना १८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान त्यांचे अर्ज दुरुस्त करण्याची लिंक सुरु होती. आता या भरतीसाठी अर्ज केलेले लाखो उमेदवार गुणवत्ता यादी जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की इंडिया पोस्टद्वारे ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी पहिली गुणवत्ता यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मागील भरती प्रक्रियेमध्येही भारतीय पोस्टने २० दिवसांच्या आत निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्र GDS निकाल लिंक

इतर राज्य निकाल लिंक

महत्वाचा अपडेट आज आला आहे, कि इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) निकाल २०२६ लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नसल्यामुळे हा निकाल गुणवत्ता यादी PDF स्वरूपात प्रकाशित केला जाईल – निवड केवळ १०वी बोर्डाच्या गुणांवर आधारित गुणवत्तेवर आधारित आहे. अपडेटनुसार, पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. ही गुणवत्ता यादी राज्य/मंडळानुसार PDF स्वरूपात उपलब्ध असेल आणि ज्या उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत येतील त्यांना कागदपत्र पडताळणी (DV) प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.

तसेच गुणवत्ता यादीत शॉर्टलिस्टिंग केल्याने अंतिम सहभागाची झालोच असे नाही. उमेदवारांना आपल्या सर्व महत्वाच्या कागदपत्र सोबत पडताळणीसाठी उपस्थित राहावे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मूळ प्रमाणपत्रे आणि स्व-साक्षांकित प्रती सादर कराव्यात. निकालाच्या PDF मध्ये विभागाचे नाव, कार्यालय, पद, नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, गुणांची टक्केवारी, लिंग, श्रेणी आणि कागदपत्र पडताळणीची तारीख होत असते. तसेच मित्रांनो, हि सर्व माहिती उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करण्यास मदत करतात.

India Post GDS Result (Post Office GDS Recruitment 2025/India Post GDS Recruitment 2025) for 21413 GDS-Branch Post Master (BPM) & GDS-Assistant Branch Post Master (ABPM) Posts. Candidates can download the Result from following given link.

  • Recruitment Name: India Post GDS 2026
  • Total Vacancies: 28,636 posts
  • Result Format: Circle-wise PDF merit list
  • Expected Release: Early March 2026
  • Official Website: indiapostgdsonline.gov.in
  • Selection Basis: Class 10 marks
Particulars Details
Organization Indian Postal Department Result 2026
Post Name Gramin Dak Sevak (GDS), Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM)
Advt. No. 03/2025-26
Total Vacancies 28,636 Posts
Eligibility 10th Class pass with Maths and English; knowledge of the local language is mandatory.
Age limit 18–40 years (as of Jan 1, 2026; relaxations apply).
Selection Process A merit list based on 10th-class marks, followed by Document Verification (DV).
Official Website indiapostgdsonline.gov.in –

निकाल लिंक

Expected POST GDS Cut Off

Category Expected GDS Cut Off (1st Merit List)
UR (General) 85% – 95%
OBC 80% – 90%
SC 80% – 88%
ST 79% – 85%
EWS 75% – 83%
PwBD 65% – 80%
State Result Link
Andhra Pradesh To be updated
Assam To be updated
Bihar To be updated
Chhattisgarh To be updated
Delhi To be updated
Gujarat To be updated
Haryana To be updated
Himachal Pradesh To be updated
Jammu and Kashmir To be updated
Jharkhand To be updated
Karnataka To be updated
Kerala To be updated
Madhya Pradesh To be updated
Maharashtra To be updated (थोड्याच वेळात अपेक्षित)
Odisha To be updated
Punjab To be updated
Rajasthan To be updated
Tamil Nadu To be updated
Telangana To be updated
Uttar Pradesh To be updated
Uttarakhand To be updated
West Bengal To be updated

Dear Driends, the Indian Postal Department is ready to release the results of the India Post GDS Result 2026 shortly soon. The results will be declared after completing the recruitment process for 28,636 Gramin Dak Sevak posts across the country in all states. The result will be published statewise on the official website, indiapostgdsonline.gov.in official website. The first merit list of India Post GDS Result 2026 will be released in the PDF format on the GDS Online Engagement Portal. Candidates can download the merit list and check their roll numbers once the link is activated.

GDS निकाल 2026  – अर्ज स्थिती कशी तपासावी?

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या ➡️ indiapostgdsonline.gov.in
  • GDS अर्ज स्थिती लिंक वर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
  • अर्ज स्थिती PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल.
  • PDF डाऊनलोड करून प्रिंट काढा.

गुणवत्ता यादी डाउनलोड करण्याची प्रक्रिया (Coming Soon):

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: indiapostgdsonline.gov.in
  • गुणवत्ता यादी PDF लिंक वर क्लिक करा.
  • आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स (अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख) प्रविष्ट करा.
  • GDS गुणवत्ता यादी 2026 PDF स्क्रीनवर दिसेल.
  • डाऊनलोड करून प्रिंट काढा.

भरती प्रक्रियेत समाविष्ट राज्ये:

आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र , ईशान्य, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल.

पगाराची माहिती:

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 29,380 पर्यंत वेतन मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी भेट द्या: indiapostgdsonline.gov.in

Check Your Result in Following Step

  • So the candidates who have applied for the Indian Postal Department Gramin Dak Sevak Recruitment 2026 visit the official website to check their name in the list of shortlisted candidates.
  • After this, by clicking on the respective link given on the home page, the direct link given below, the candidates can reach the link page of various circles.
  • On this page candidates have to click on the link of their respective circle.
  • After this the list of selected candidates will open in PDF format.
  • Candidates will be able to search their registration number in this list.
Maharashtra Circle
Ahmednagar
Jalgaon
Nasik
RMS BM DN MIRAJ
Akola
Karad
Navi Mumbai
RMS L DN BHUSAWAL
Amaravati
Kolhapur
Osmanabad
SANGLI
Aurangabad
Malegaon
Palghar
Satara
Baramati
Mumbai City East
Pandharpur
Shrirampur
Beed
Mumbai City North West
Pharbhani
SINDHUDURG
Bhusaval
Mumbai City South
Pune City East
Solapur
Buldana
Mumbai City West
Pune City West
Thane
Chandrapur
Nagpur City
Pune Moffusil
Wardha
Dhule
Nagpur Moffusil
Raigad
Yeotmal
Goa
Nanded
RATNAGIRI

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वयोमर्यादा किती आहे?

18–40 years (as of Jan 1, 2026; relaxations apply).

निवड प्रक्रिया काय आहे?

A merit list based on 10th-class marks, followed by Document Verification (DV).