Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांची मोठी भरती होणार,१२३२ नवीन पदे! | Maharashtra Excise Department Bharti 2026
Last Updated:

राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांची मोठी भरती होणार,१२३२ नवीन पदे! | Maharashtra Excise Department Bharti 2026

Maharashtra Excise Department Bharti 2026

Maharashtra Excise Department Bharti 2026 – The State Excise Department is a pivotal wing of the Maharashtra government, serving as a major source of revenue for the state administration. It is understood that the efficiency of operations within this department is currently being impacted due to a significant number of vacant positions. Consequently, a large-scale recruitment drive is expected to commence shortly. According to available information, a major recruitment process to fill approximately 500 posts is anticipated to begin in May or June. Furthermore, while numerous vacancies exist within the State Excise Department, the available workforce is currently being utilized to maintain effective control over the illicit production and transportation of liquor. Accordingly, during the year 2025-26, a total of 1,872 offenses were registered, and 1,833 accused individuals were arrested Maharashtra Excise Department Bharti 2026 . An increase in the sale of legal liquor has been recorded compared to the previous year, resulting in a corresponding rise in government revenue. (3) Currently, within the district, operations against the illicit production, sale, and transportation of liquor are being conducted through the Executive Inspector Units, Flying Squads, and Border Check Posts. Additionally, depending on the specific circumstances of a case, enforcement actions are also undertaken by the Divisional Flying Squads and State-level Flying Squads. Moreover, with a view to maintaining effective control over illegal activities, 1,232 new posts were created vide the Government Resolution issued by the State Excise Department on July 31, 2025; the process to fill these posts is currently underway. We will soon publish comprehensive information regarding this matter on ‘Mahabharati’.

लाडक्या उमेदवारांनसाठी एक म्हत्वाचाच अपडेट आला आहे. आपल्याला लवकरच महाराष्ट्र सरकार द्वारे नोकरीची मोठी संधी प्राप्त होणार आहे.  महाराष्ट्र सरकारच महत्वाचा विभाग म्हणजे राज्य उत्पादशुक ज्यातून राज्य सरकारला मोठा रेव्हेन्यू प्राप्त होतो. या विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कामावर परिणाम होत असल्याचे साजते. त्या अनुषन्गाने लवकरच मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरु होऊ शकते. नवीन अपडेट नुसार जून / जुलै २०२६ मध्ये नवीन जाहिरात प्रकाशित होणे अपेक्षित आहे. तसेच, प्राप्त माहिती नुसार मे अथवा जून मध्ये जवळपास ५०० पदांची मोठी भरती सुरु होणे अपेक्षित आहे. तसेच या राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता अनेक पदे रिक्त आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून अवैध मद्य निर्मिती व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या वर्षात एकूण १८७२ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून १८३३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.  वैध मद्य विक्रीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आलेली असून त्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ झालेली आहे. (३)  जिल्ह्यात सद्यःस्थितीत कार्यकारी निरीक्षक घटक, भरारी पथक व सीमा तपासणी नाके यांच्यामार्फत अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूकीविरुद्ध कारवाया करण्यात येतात. याशिवाय प्रकरणपरत्वे विभागीय भरारी पथक व राज्य स्तरीय भरारी पथक यांच्याकडूनही कारवाया करण्यात येतात. तसेच अवैध धंद्याविरुद्ध प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिनांक ३१ जुलै, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये १२३२ नवीन पदे निर्माण करण्यात आली असून सदर पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आम्ही लवकरच महाभरतीवर प्रकाशित करूच.


राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करत सशस्त्र दलातील सेवानिवृत्त जवानांना संधी देण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. सद्या विभागात असलेल्या रिक्त पदांची भरती स्पर्धा परीक्षा पद्धतीने केली जाते. मात्र, यामध्ये भरतीसाठी ५० टक्के पदे नामनिर्देशांद्वारे भरण्याचा विचार न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. यासाठी कायद्यात सुधारणा करून नियमावली तयार करण्यात येणार आहे.

नवीन नियमानुसार, दुय्यम निरीक्षक पदासाठी २५ टक्के पदे शेट यादीतून, २५ टक्के पदे अंतर्गत उमेदवारांतून आणि उर्वरित ५० टक्के पदे सेवानिवृत्त जवानांमधून भरण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे. या बदलामुळे सेवानिवृत्त जवानांना नागरी सेवेत संधी उपलब्ध होणार आहे.

उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकांचे काम गुन्हेगारी तपास, वाहन तपासणी, छापे, दारू गाड्यांवर नियंत्रण इत्यादींचे असून, यासाठी शारीरिक क्षमतेचा विचार आवश्यक असल्याचेही पवार यांनी नमूद केले. यामुळे, भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीचा समावेश केला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

या संदर्भात संबंधित कायद्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच या नव्या भरती प्रणालीला अमलात आणता येईल , असे स्पष्ट करून अजित पवार म्हणाले की, “कोणतीही नियुक्ती नियमबाह्य केली जाणार नाही, सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक असेल.”


Maharashtra Excise Department Bharti 2025

महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) या विभागामध्ये  744 नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची 479 पदे अशा 1223 पदांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

तसेच महत्वाचे म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रमसाठी येथे क्लिक करा .  तसेच या भरतीचे शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2025 या लिंक वर उपलब्ध आहेत.

त्यामुळे या विभागाला सक्षम करणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात या विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे चित्र आहे. विभागास अनेक पदे मंजूर असून, त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. त्यापैकी अनेक पदे रिक्त अस्लतळाचे चित्र आहे.  अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हाभरात असून उर्वरित पदे कार्यालयीन आहेत. मात्र पदे रिक्त असल्याने आहे त्या मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा बोजा असल्याचे चित्र आहे.


Maharashtra Excise Department Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये गट ‘क’ची पदे रिक्त आहेत. या विभागाने त्यासंदर्भातील मागणीपत्र सादर केले आहे. मात्र ती भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेण्यात पुढाकार घेतलेला नाही, अशी टीका करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान, वाहनचालक, लिपिक व सहाय्यक दुय्यम निरीक्षक या गट ‘क’ कर्मचाऱ्यांचे दुय्यम निरीक्षक अधिकारी होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले आहे.

या विभागात हजारपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. उत्पादन शुल्क विभागाने राज्याच्या गृह विभागामार्फत दुय्यम निरीक्षकांच्या १३७ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविले होते. तरीसुद्धा या परीक्षेकरिता अभ्यासक्रम व जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने पात्र कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. लोकसेवा आयोगाने या पदांच्या भरती प्रक्रियेला तातडीने प्रारंभ करावा, अशी मागणी पात्र कर्मचाऱ्यांनी केली आहे


Maharashtra Excise Department Bharti : Maharashtra Excise Department has published a recruitment notification for the various vacant posts of Stenographer (Low Grade), Stenographer, Constable, State Excise, Constable-N-Driver, State Excise, Chaparashi For Daru Bandi Vibhag Bharti . There are a total of 717 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for application of Maharashtra Excise Department Bharti is the st of 15 December . The official website of the Maharashtra Excise Department Recruitment is stateexcise.maharashtra.gov.in. More details about rajya utpadan shulk bharti are as follows:-

राज्य उत्पादन शुल्क रिस्पॉन्स शिट, उत्तरतालिका जाहीर

राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑलाईन अर्ज आज १७ नोहेंबर , सकाळी ११.०० पासून सुरू होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 15 डिसेंबर आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रमसाठी येथे क्लिक करा .  तसेच या भरतीचे शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील या लिंक वर उपलब्ध आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

  • पदाचे नाव –  लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
  • पदसंख्या – ७१७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023
  • निवड प्रक्रिया -ऑनलाईन अर्ज
  • अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in

Maharashtra Excise Department Test Series – राज्य उत्पादन शुल्क मॉक टेस्ट प्रकाशित !

Maharashtra Excise Department Vacancy

पदाचे नाव पद संख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी) 05 पद
लघुटंकलेखक 18 पदे
जवान, राज्य उत्पादन शुल्क 568 पदे
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 73 पदे
चपराशी 53 पदे

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For Maharashtra Excise department recruitment

लघुलेखक (निम्नश्रेणी) १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,

(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

लघुटंकलेखक १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,

(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

जवान, राज्य उत्पादन शुल्क माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क १) इयत्ता ७ वी उत्तीर्ण

२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)

चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Salary Details For Maharashtra Excise Department Recruitment

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (निम्नश्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

State Excise Department Recruitment – Important Documents

List of Documents required for the Excise department recruitment are given below. Keep a set of documents for the coming examinations of this bharti process.

आवश्यक कागदपत्रे: List of Documents

  • अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
  • एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
  • मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  • वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.

How To Apply For Maharashtra Excise Department Jobs

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर  2023 आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकावर (कार्यालयीन वेळेनंतर) प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Maharashtra Excise Department Notification

  • वरील पदांसाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाते.
  • प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. ३०.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहण्याचे आहे.
  • तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल, तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Application Fees For Daru Bandi Vibhag

Following table shows the fees details for the Excise Department Recruitment .

Post Name General Category Other Category
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) Rs. 900 Rs. 810
Steno Typist (लघुटंकलेखक) Rs. 900 Rs. 810
Jawan (जवान) Rs. 735 Rs. 660
Jawan cum Driver (जवान-नि-चालक) Rs. 800 Rs. 720
Peon (चपराशी) Rs. 800 Rs. 720

Maharashtra Darugola Bandi Vibhag Mega Bharti

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

  • Go to official website stateexcise.maharashtra.gov.in.
  • Click on State Excise Department Recruitment Process.
  • Notification will open, read it & check eligibility.
  • Fill the application form carefully.
  • Make a payment of fee.
  • Submit the form & take a copy for future use.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

???? प्रवेशपत्र
Download
????या भरतीची निवड प्रक्रिया, सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न
????या भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील
???? PDF जाहिरात
shorturl.at/dey45
???? ऑनलाईन नोंदणी करा shorturl.at/wedE6 (अर्ज लिंक सुरु – ACTIVE)
???? ऑनलाईन अर्ज  करा shorturl.at/ytruy
✅ अधिकृत वेबसाईट
stateexcise.maharashtra.gov.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

निवड प्रक्रिया काय आहे?

ऑनलाईन अर्ज

नोकरी ठिकाण कुठे आहे?

महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

15 डिसेंबर 2023

पदसंख्या किती आहे?

७१७ जागा

https://youtube.com/shorts/gX6dRrxfRJU?feature=share