महापारेषण रायगड अंतर्गत 77 रिक्त पदांकरिता भरती – ऑनलाईन नोंदणी करा!! | MahaPareshan Raigad Bharti 2026
MahaPareshan Raigad Bharti 2026
MahaPareshan Raigad Bharti 2026 : Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaPareshan) Raigad , The recruitment notification has been declared to fill with the post of “Apprentice” . There are a total of 77 vacancies available. Interested and eligible candidates can apply online through given link before the 10th of July 2026 . The official website of MahaPareshan Raigad is www.mahatransco.in. For more details about MahaPareshan Raigad Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, रायगड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाची एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. महापारेषण रायगड 2026 करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2026 आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
महापारेषण रायगड 2026
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या – 77 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
- नोकरी ठिकाण – पनवेल, रायगड
-
अर्ज पद्धती
– ऑनलाईन (
नोंदणी)
- आस्थापना क्रमांक – E09162700835
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2026
- अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
MahaPareshan Raigad Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| शिकाऊ उमेदवार | 77 पदे |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For MahaPareshan Raigad Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| शिकाऊ उमेदवार |
१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण.
२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण. |
MahaPareshan Raigad Jobs 2026 – Important Documents
- एस.एस.सी. व आय . टी . आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उर्त्तीण गुणपत्रिकाची मूळप्रत .
- आधारकार्ड
- मागसवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास ( Domicile ) प्रमाणपत्र
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमदेवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
How To Apply For MahaTransco Raigad Bharti 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
- कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- तसेच ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे , त्यांना सुचित करण्यात येते की , ऑनलाईन अर्ज परिपुर्ण असल्याबाबत खातर जमा करावी .
- अपुर्ण ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत . यांची नोंद घ्यावी .
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2026 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MahaTransco Raigad Recruitment 2026 |
|
|
📑
PDF जाहिरात
|
https://shorturl.at/L0jWj |
|
👉
ऑनलाईन अर्ज करा
|
https://shorturl.at/9mV5j |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
www.mahatransco.in |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
नोकरी ठिकाण कुठे आहे?
पनवेल, रायगड
अर्ज पद्धती काय आहे?
ऑनलाईन ( नोंदणी) आस्थापना क्रमांक – E09162700835
वयोमर्यादा किती आहे?
१८ ते ३८ वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
10 जुलै 2026