Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » महाराष्ट्र परीक्षेचे प्रवेशपत्र, परीक्षेच्या तारखेबद्दल महत्वाचा अपडेट जाहीर – MahaCID Admit Card Download
Last Updated:

महाराष्ट्र परीक्षेचे प्रवेशपत्र, परीक्षेच्या तारखेबद्दल महत्वाचा अपडेट जाहीर – MahaCID Admit Card Download

CID Exam date 2026 Maharashtra & Admit Card Download – Assistant State Examiner of Documents, Group-C Exam 2026 Exam date is published by department.  The examination for Paper-1 will be conducted on Saturday, 3rd October 2026, between 14:00 and 16:00 hours. Admit Card Will be available for downloading soon. More details are mentioned below.

महाराष्ट्र CID पेपर -१ ची परिक्षा ही दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ शनिवार रोजी १४.०० ते १६.०० दरम्यान घेण्यात येईल. या संदर्भातील नवीन परिपत्रक विभगाद्वारे जाहिर करण्यात आले आहे.  तसेच या लेखी परीक्षेसाठी उमेदवार यांना परिक्षेचे प्रवेश पत्र परिक्षेच्या ७ दिवस अगोदर गुन्हे अन्वेषण विभागाच्या www.mahacid.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. त्याची लिंक आम्ही खाली दिली आहे.  तसेच प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यावर आम्ही महाभरतीवर अपडेट जाहीर करूच. उमेदवार यांनी परिक्षेसंबंधीत पुढील सुचना व माहितीकरीता गुन्हे अन्वेषण विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहावी तसेच सर्व अपडेट्स या लिंक वरून आम्हाला व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करावे म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील.

Advertisement

MahaCID Exam Date Admit Card 2026

✅ अधिकृत वेबसाईट
mahacid.gov.in