पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत 45 पदांकरीता भरती; अर्ज सुरु!! | Department of Tourism and Cultural Affairs Mumbai Bharti 2026
Maha Tourism Bharti 2026
Maha Tourism Bharti 2026 : The recruitment notification has been declared from the Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai for “Chairman and Non-official members ” posts. There are 45 vacancies available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last Date. The last date for application is 20th July 2026 . For more details about Maha Tourism Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत “अध्यक्ष व अशासकीय सदस्य” पदाची 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2026 आहे.
Advertisement
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2026
- पदाचे नाव – अध्यक्ष व अशासकीय सदस्य
- पदसंख्या – 45 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव” रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, २ रा मजला. ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड ईस्टेट.फोर्ट, मुंबई – ०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2026
- अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/
Maha Tourism Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| अशासकीय सदस्य | 45 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Maha Tourism Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अध्यक्ष व अशासकीय सदस्य |
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अध्यक्ष व अशासकीय सदस्य या पदावर नियुक्तीसाठी रंगभूमीशी संबंधित नाटय लेखन, नाट्य व्यवस्थापन, नाटय निर्मिती, नाटय कलाकार, कोणत्याही
विद्यापीठातील मराठी नाटयशास्त्र विषयाशी संबंधित प्राध्यापक, नाटय परिक्षक, साहित्यिक, तसेच प्रतिष्ठीत नाट्य आणि एकांकिका स्पर्धांमध्ये तसेच रंगभूमीशी संबंधित महोत्सवामध्ये अविष्कार सिध्द केलेल्या व्यक्ती (कलाकार/ तंत्रज्ञ) इत्यादी क्षेत्रातील अनुभव असावा. |
How To Apply For Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2026 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maha Tourism Vacancy 2026 |
|
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/Aoikz |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://maharashtra.gov.in/ |
Maha Tourism Bharti 2026
Maha Tourism Bharti 2026 : The recruitment notification has been declared from the Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai for “ Chief Administrative Officer ” posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the last Date. The last date for application is 15 days (24th June 2026) . For more details about Maha Tourism Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत “मुख्य प्रशासकीय अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (24 जून 2026) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2026
- पदाचे नाव – मुख्य प्रशासकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुख्य इमारत, अभिलेख कक्ष, रुम नं. २२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस (24 जून 2026)
- अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/
Salary Details For Maha Tourism Recruitment 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| मुख्य प्रशासकीय अधिकारी | किमान वेतन श्रेणी एस-२३, रुपये ६७७००-२०८७०० |
How To Apply For Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (24 जून 2026) आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maha Tourism Vacancy 2026 |
|
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/udOJX |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://maharashtra.gov.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदसंख्या किती आहे?
45 जागा
अर्ज पद्धती काय आहे?
ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
20 जुलै 2026
पदाचे नाव काय आहे?
अध्यक्ष व अशासकीय सदस्य
अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?
सचिव” रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, २ रा मजला. ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड ईस्टेट.फोर्ट, मुंबई – ०१
Maha Tourism Bharti 2025
महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण व पर्यटनासाठी आकर्षक राज्य आहे. नैसर्गिक सौदर्य, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक महत्त्व, विविध धार्मिक स्थळे यांनी समृद्ध आहे. त्यातच ‘युनेस्को’ मार्फत राज्यातील अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटनाला पुढील काळात चांगलीच चालना मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यटनाच्या माधमातून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेस बळकटी देणे, पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि राज्याला जागतिक स्तरावर एक नामांकित पर्यटन हब म्हणून नावारूपाला आणण्यासाठी शासन स्तरावर जोमाने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने राज्यातील पर्यटनस्थळावर विशेषतः ‘युनेस्को’ने घोषित केलेल्या किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना इतिहासाबद्दल खरी माहिती देण्यासाठी स्थानिक मार्गदर्शक तयार करण्यासाठी ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात साडेसात हजार युवक-युवतींना मिळणार प्रशिक्षण
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ७ हजार ५०० संबधित भागातील युवक-युवतींना मार्गदर्शक आदरातिथ्य क्षेत्राशी निगडित असलेले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या युवक-युवतींना इंदोरमधील भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील पर्यटन क्षेत्राची संबधित असलेल्या सोलापूर येथील संस्थेच्या माध्यमातून देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात काम कसे करावे, याबाबत संबधित प्रशिक्षणार्थी ज्या भागातील आहेत. तेथे त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अनुभव देखील देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे युवक-युवतींना त्याच्यांच स्थानिक पातळीवर असलेल्या पर्यटन स्थळावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.