महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ MAFSU नवीन परिपत्रक जाहीर,महत्वाचा अपडेट! – MAFSU Result 2026
MAFSU Result 2026 – सूचना : मपमविवि, नागपूर द्वारे दि.२७/०२/२०२६ रोजी शिक्षकेत्तर संवर्गातील पदे भरण्याबाबतची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती.
या संदर्भात सूचित करण्यात येते की, काही प्रशासकीय/तांत्रिक कारणांमुळे वरिष्ठ यांत्रिक (Senior Mechanic) व बॉयलर ऑपरेटर (Boiler Operator) या पदांची भरती प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात येत आहे. त्याअन्वये उपरोक्त दोन पदांकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्यात येईल. सदर बाबतची नोंद संबधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..