लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल व प्रतीक्षा यादी जाहीर डाऊनलोड करा! | LDCC Bank RESULT Download / Answer Key
LDCC Bank Cut Off, Result
LDCC Bank Result Key : The Result, Merit List, Waiting List of the recruitment examination of the Latur District Central Cooperative Bank have been made available on the official website. Candidates will be able to download the answer keys by logging into their accounts.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती परीक्षेच्या निकाल व प्रतीक्षा यादी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना त्यांच्या खात्यामधून लॉगिन करून निकाल डाऊनलोड करता येणार आहेत. तसेच खालील लिंक वरून आपण निकाल व प्रतीक्षा यादी डाउनलोड करू शकता. तसेच पुढील अपडेट्स साठी महाभरतीला भेट देत रहा.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
दि. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर बँकेच्या आस्थापनेवरील सरळसेवा नोकर भरती लिपीक २५०, Subgrade/ सेवक (Multipurpose Support Staff) ११५ व वाहन चालक /Driver १० असे एकूण ३७५ पदापैकी मा. संचालक मंडळ सभा दि.२०.०७.२०२६ रोजीचे सभेतील निर्णयानुसार तुर्तास प्रथम फेज मध्ये सर्व श्रेणीत ७०% प्रमाणातील लिपीक / Clerk-१७५, Subgrade / सेवक (Multipurpose Support Staff)-८१ व वाहन चालक / Driver-७ असे एकूण २६३ तिन्ही श्रेणी रिक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेनुसार बँकेच्या निर्धारीत निकषांप्रमाणे गुणवत्ता, ऑनलाईन परिक्षेतील गुण, शैक्षणीक अर्हतेतील गुण व मौखिक परिक्षेतील गुण यांचे गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येत असून संबंधीत उमेदवारांनी आपले नांव व रोल क्रमांक तपासून घ्यावा. पात्र उमेदवारांना दिनांक १४/०८/२०२६ रोजी बँकेच्या मुख्यालयात सकाळी ११.०० वाजता रुजू करून घेणेत येईल. सदर पात्र उमेदवारांना रुजु करूण घेणेचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आय.डी. वर टि.सी.एस. कंपनीकडून पाठविणेत येईल. पात्र उमेदवारांनी रुजु होताना सर्व सुचनांची नोंद घेवुन त्यानुसार कार्यवाही करावी.
🔗Download Result Merit List, Waiting List Download LINK