Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » खुशखबर -लातूर अंतर्गत “कोतवाल” पदाच्या 62 रिक्त जागांसाठी नवीन भरती लवकरच !! – Latur Kotwal Bharti 2026
Last Updated:

खुशखबर -लातूर अंतर्गत “कोतवाल” पदाच्या 62 रिक्त जागांसाठी नवीन भरती लवकरच !! – Latur Kotwal Bharti 2026

Latur Kotwal Bharti 2026 .

Latur Kotwal Bharti 2026 : उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भाधीन शासन निर्णयांमध्ये विहित केलेल्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येणाऱ्या निवड समितीमार्फत राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील एकूण २९१२ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार दि. ३१.०५.२०२६ रोजी लातूर जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील एकूण ६२ पदे रिक्त आहेत.

सदर रिक्त पदांची भरती करताना संदर्भाधीन क्र. २ मधील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी, नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता निवड समितीने घेणे आवश्यक आहे. तसेच, सदर भरती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत दि. ३०.११.२०२६ पूर्वी पूर्ण करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.

त्याअनुषंगाने, संदर्भीय शासन निर्णय क्र. ०१ व ०२ अन्वये महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दि. ०५.०९.२०१३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे कोतवाल भरती प्रक्रिया पारदर्शक, नियमानुसार व विहित कालमर्यादेत पार पाडण्यासाठी खालीलप्रमाणे निवड समिती गठीत करण्यात यावी.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

महसुल सेवक (कोतवाल) भरती कालबध्द कार्यक्रम-२०२६

खुशखबर -लातूर अंतर्गत “कोतवाल” पदाच्या 62 रिक्त जागांसाठी नवीन भरती लवकरच !! – Latur Kotwal Bharti 2026

latur kotwal bharti - 2

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://lnk.ua/WxURKInUY
✅ अधिकृत वेबसाईट
latur.gov.in
Advertisement