बाल विकास प्रकल्प अधिकारी कोल्हापूर नागरी मदतनीस भरती 2026 गुणवत्ता, प्रतीक्षा, अपात्र यादी जाहीर !! । Kolhapur Anganwadi Merit List
Kolhapur Anganwadi Helper Recruitment 2026 Eligible List
Kolhapur Anganwadi Merit List : The Child Development Project Officer (Urban), District Kolhapur, has officially released the preliminary merit list for the Anganwadi Helper (मदतनीस) recruitment. This official letter is sent to the Resident Deputy Collector of Kolhapur requesting the publication of this list. The document states that the merit list will be live online from 9th September 2026 to 23rd September 2026. Candidates can easily check their results directly from below link:
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कोल्हापूर शहर जाहीरातीव्दारे मदतनिस पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रारूप गुणवत्ता यादी (Merit List Of Candidates ), प्रतीक्षा यादी, अपात्र यादी अंगणवाडीचे क्षेत्र कोल्हापूर महानगरपालीका अर्ज मागणी कालावधी दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ ते २३ सप्टेंबर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवाराने यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
CDPO Kolhapur Anganwadi Helper Selection List
| C hild Development Project Officer Kolhapur Civil Helper Recruitment 2026 Merit List, Waiting List, Ineligible list | Child Development Project Officer Kolhapur Civil Helper Recruitment 2026 Merit List, Waiting List, Ineligible list | 09/09/2026 | 23/09/2026 |
View (3 MB)
Advertisement
|
Kolhapur Anganwadi Bharti Merit List
Kolhapur Anganwadi Merit List : Child Development Project Officer Kolhapur Has Published a List of Candidates who have applied for Madatinis Posts. In the above selection list, the names of the candidates who have applied have been shown according to the educational qualification held by them and according to the order of marks obtained in the mark sheet and according to the order of additional marks. Download Kolhapur Anganwadi Bharti Result, Kolhapur Bal Vikas Prakalp Result PDF, Download Kolhapur Anganwadi Bharti Merit List PDF 2023 from below Link:
बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.) जि. कोल्हापूर या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत कार्यरत रिक्त अंगणवाडी मदतनिस, मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी दिनांक १६/०६/२०२३ रोजी जाहीरात देण्यात आलेली आहे त्या अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय एबावि- २०२२ /प्रक्र- ९४/का-६/ दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ तसेच मा. विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास, पुणे विभाग पुणे यांचे आदेश क्र. जाक्र. विमवाविपुविपु/आस्था/बाविप्र/से-म/निप्रस/१०६२ दिनांक ०५/०७/२०२३ अन्वये गठीत केलेल्या गुणवत्ता यादी पडताळणी समिती मार्फत करण्यात आली असून त्यामध्ये पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी नगरपरिषद निहाय सोबत जोडली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
सदर प्राथमिक गुणवत्ता यादी वरील शासन निर्णयाप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेल्या अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारावर तयार करण्यात आली करण्यात आलेल्या यादीतील कोणत्याही उमेदवाराची सदर यादीबाबत तक्रार असल्यास त्यांनी असून प्रसिध्द दिनांक १४/०८/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात तक्रार या कार्यालयाच्या खालील पत्त्यावर दाखल करावयाची आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
लेखी स्वरुपात तक्रार कार्यालयाच्या खालील पत्त्यावर दाखल करावी !
कार्यालयाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जि. कोल्हापूर १३९८, सी वॉर्ड, प्रार्थना हॉटेल दुसरा मजला, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर- पिन नं. ४१६००२
सदर कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींची शहानिशा करून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी दिनांक २२/०८/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामध्ये रिक्त पदांच्या संख्यानुसार गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या मुळ प्रतीसह (Original Copy) सह कार्यालयात उपस्थित रहावे.