कल्याण महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत नोकरीची संधी, 06 पदांकरिता थेट पाठवा अर्ज!! – KDMC Parivahan Mahamandal Bharti 2026
KDMC Transport Department Bharti 2026
KDMC Parivahan Mahamandal Bharti 2026 : Kalyan Municipal Transport Corporation Thane has Publish Notification for the posts of “Labour Officer, Transport Manager, Administrative Officer, Accounts Officer (Senior), Auditor (Senior), Civil Engineer”. There are a total of 06 vacancies available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date for submission of application is 11th of September 2026 . For more details about Kalyan Dombivli Parivahan Vibhag Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .
कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित ठाणे अंतर्गत “कामगार अधिकारी, वाहतुक व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी (वरिष्ठ), लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थापत्य अभियंता” पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी सेवा निवृत्त झालेल्या अधिकारी यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२६ आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
- पदाचे नाव – कामगार अधिकारी, वाहतुक व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी (वरिष्ठ), लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थापत्य अभियंता
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – कल्याण ठाणे
- वयोमर्यादा – ६५ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, KMPML,कल्याण डोंबिवली महानगरपालिका, परिवहन उपक्रम मुख्यालय,महापालिकेसमोर, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) – ४२१३०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/kdmc//
KDMC Parivahan Mahamandal Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| कामगार अधिकारी | 01 |
| वाहतुक व्यवस्थापक | 01 |
| प्रशासकीय अधिकारी | 01 |
| लेखाधिकारी (वरिष्ठ) | 01 |
| लेखा परिक्षक (वरिष्ठ) | 01 |
| स्थापत्य अभियंता | 01 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For KDMC Parivahan Mahamandal Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कामगार अधिकारी |
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
२) कामगार कायदे, औद्योगिक संबंध व मानव संसाधन व्यवस्थापन या विषयातील पदवी / पदविका ३) कामगार कायदे, औद्योगिक संबंध व मानव संसाधन सामाजिक सुरक्षा कायदे इत्यादीबाबतचे ज्ञान असणे आवश्यक |
| वाहतुक व्यवस्थापक |
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
२) बेस्ट परिवहन उपक्रमामध्ये वाहतूक विभागात उप मुख्य वाहतूक व्यवस्थापक अथवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावर किंवा राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये वाहतूक विभागामध्ये विभाग नियंत्रक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावर किमान ०३ वर्षाच्या अनुभवासह सेवा निवृत्त झालेले उमेदवार. ३) व्यवसाय व्यवस्थापनातील पदवी/पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल. |
| प्रशासकीय अधिकारी |
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी.
२) शासकीय/निमशासकीय विभागातून प्रशासकीय विभाग / कर्मचारी वर्ग विभाग / मनुष्यबळ विभाग या विभागामध्ये प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) / कर्मचारी वर्ग अधिकारी (Personnel Officer) या पदावर किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावर किमान ०३ वर्षाच्या अनुभवासह सेवा निवृत्त झालेले उमेद्वार. या उमेद्वारांकडे भरती/बढती/बदली/कर्मचारी शासकीय आरक्षण तरतुदीं, आकृतीबंध, संस्था संरचना, कामगार कायदे व कामगारांच्या तक्रारी/करार याबाबतचे सर्वांगिण ज्ञान असणे आवश्यक आहे. औद्योगिक संबंध, |
| लेखाधिकारी (वरिष्ठ) |
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
२) शासकीय/निमशासकीय विभागातून वित्त व लेखा विभागांमध्ये मुख्य वित्त व लेखाधिकारी या पदावर किमान ०३ वर्षाच्या अनुभवासह सेवा निवृत्त झालेले उमेद्वार. |
| लेखा परिक्षक (वरिष्ठ) |
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
२) शासकीय/निमशासकीय विभागातून वित्त व लेखा परिक्षा विभागांमध्ये मुख्य लेखा परिक्षक या पदावर किमान ०३ वर्षाच्या अनुभवासह सेवा निवृत्त झालेले उमेद्वार. |
| स्थापत्य अभियंता |
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेची पदवी.
२) शासकीय/निमशासकीय विभागातून स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये कार्यकारी अभियंता / अधिक्षक अभियंता / मुख्य अभियंता या पदावर किमान ०३ वर्षाच्या अनुभवासह सेवा निवृत्त झालेले उमेद्वार. |
How To Apply For KDMC Parivahan Mahamandal Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२६ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Kalyan Parivahan Mahamandal Application 2026
|
|
|
📑
PDF जाहिरात – 1
|
https://shorturl.at/dxws |
|
📑
PDF जाहिरात – 2
|
https://shorturl.at/ISRjg |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
http://www.kdmc.gov.com/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
११ सप्टेंबर २०२६
अर्ज पद्धती काय आहे?
ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा किती आहे?
६५ वर्ष