Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » कामगार आयुक्तालय परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र डाउनलोड लिंक!! | Kamgar Ayukta Admit Card 2026
Last Updated:

कामगार आयुक्तालय परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र डाउनलोड लिंक!! | Kamgar Ayukta Admit Card 2026

Kamgar Ayukta Admit Card 2026

The Labour Commissionerate of Mumbai, Government of Maharashtra, has officially released the online exam schedule for the Direct Recruitment Exam Group-C (सरळसेवा परीक्षा गट क – २०२६). The examinations aim to fill vacant positions within the Mathadi and Security Guard Boards. Following the recruitment advertisement published on May 13, 2026, the competitive exams will take place online across two days on July 29 and July 30, 2026 . The assessment will be conducted in three distinct shifts each day, covering vital positions such as Accountant (लेखापाल), Inspector (निरीक्षक), and Stenographer (लघुटंकलेखक) . Candidates are informed that their official admit cards will be uploaded to their profiles 7 days prior to the examination date.
महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा परीक्षा गट-क २०२६ चे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संदर्भातील जाहिरात १३ मे २०२६ रोजी देण्यात आली होती. आता ही परीक्षा २९ जुलै आणि ३० जुलै २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. सदर परीक्षा दररोज तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार असून, यामध्ये लेखापाल, निरीक्षक आणि लघुटंकलेखक या पदांचा समावेश आहे. सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी की, परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षेपूर्वी ७ दिवस आधी उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले जाईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Kamgar Ayukta Admit Card 2026