Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » जळगाव जिल्ह्यात तब्बल २३ ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन; बेरोजगार युवकांसाठी नोकरीची मोठी संधी!! | Jalgaon Job Fair 2026
Last Updated:

जळगाव जिल्ह्यात तब्बल २३ ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन; बेरोजगार युवकांसाठी नोकरीची मोठी संधी!! | Jalgaon Job Fair 2026

Jalgaon Rojgar Melava 2026

जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात तब्बल २३ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात ५०० हून अधिक ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून, जळगाव जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या औचित्याने मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योग आणि विविध आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आहे. जिल्हा, तालुका तसेच औद्योगिक परिसरांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उद्योग व आस्थापनांनी त्यांच्याकडील उपलब्ध रिक्त पदांची माहिती शासनाने दिलेल्या Google Form द्वारे किंवा QR कोड स्कॅन करून भरावी. तसेच महास्वयम् रोजगार पोर्टलवर उद्योजकांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉगीन करून ‘Job Fair’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा क्र. २१ ते ४३ – रोजगार महाकुंभ महाराष्ट्र ०१ ते २३’ या पर्यायांतर्गत संबंधित रोजगार मेळाव्यासाठी उपलब्ध रिक्त पदांची मागणी अर्थात Vacancy Notification नोंदवावी. रोजगार मेळाव्यासाठी संकेतस्थळावर नवीन नोंदणी करताना किंवा रिक्त पदे अधिसूचित करताना काही अडचण आल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Advertisement

उद्योग व आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती नोंदवावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.


Jalgaon Rojgar Melava 2026 : The job fair notification has declared the respective department for interested and eligible candidates. District Level “Jalgaon District Level Pandit Deendayal Upadhyay Employment Fair Offline No.3 is announced. There are 52 vacancies announced for Trainee, Quality Assurance Engineer, Quality Control Engineer, Final Assembly Engineer, Test Engineer posts. For more details about Jalgaon Job Fair 2026 visit rojgar.mahaswayam.in. The job fair will be held from the 15th of July 2026 . Further details are as follows:-

Jalgaon District Level Pandit Deendayal Upadhyay Employment Fair Offline No.3, has published a notification advertisement For the Jalgaon Job Fair for Trainee, Quality Assurance Engineer, Quality Control Engineer, Final Assembly Engineer, Test Engineer vacant posts. There are 52 vacancies available to fill the posts. The candidates who are eligible for the above post can apply online for Jalgaon Offline Rojgar Melava , and attend the job fair which is conducted from the 15th of July 2026 . Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more details, the official pdf is given below. Read All the details carefully and apply through the online link given below. For more details about the Jalgaon Job Fair 2026 , visit our website policebharati.co.in .

  • मेळाव्याचे नाव – जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाईन क्र.3
  • शैक्षणिक पात्रता –  (Read PDF)
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
  • राज्य – महाराष्ट्र
  • जिल्हा – जळगाव
  • नोकरी ठिकाण जळगाव
  • मेळाव्याचे ठिकाण – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
  • रोजगार मेळाव्याची तारीख – १५ जुलै २०२६
Advertisement

Jalgaon Online Job Fair 2026

Jalgaon Rojgar Melava 2026

तसेच अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.

Jalgaon Job Fair 2026 Details

Job Fair Name Details
District Level Pandit Deendayal Upadhyay Employment Fair Offline No.3
Recruitment Name Jalgaon Job Rojgar Melava 2026
Name of posts Trainee, Quality Assurance Engineer, Quality Control Engineer, Final Assembly Engineer, Test Engineer
No. of posts 52 vacancies
Job Location Jalgaon
How To Apply Online Registration

All Important Dates For Jalgaon Job Fair 2026

Job Fair Date 15th of July 2026

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/npES5

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदसंख्या किती आहे?

52 vacancies

नोकरी ठिकाण कुठे आहे?

Jalgaon

How to Apply?

Online Registration

शैक्षणिक पात्रता काय आहे?

(Read PDF)