IBPS SO प्रिलिम्स निकाल २०२६ जाहीर, येथे डाउनलोड करा – IBPS SO Result Download
IBPS SO Prelim Result Link
IBPS SO Result Link : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) द्वारे CRP SPL-XVI स्पेशालिस्ट ऑफिसर भरतीसाठी IBPS SO प्रिलिम्स निकाल १५ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्राथमिक परीक्षा २९ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आली होती आणि मुख्य परीक्षा (Mains Exam) १ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित आहे. उमेदवार आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून आपली पात्रता स्थिती तपासू शकतात. अधिकृत निकालाची लिंक आणि महत्त्वाच्या अपडेट्स येथे उपलब्ध आहेत.
Result Status of Online Preliminary Examination
| Important Dates | Dates |
|---|---|
| Commencement of Result | 15 – 10 – 2026 |
| Closure of Result | 22 – 10 – 2026 |
Advertisement