बँकिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! IBPS RRB (CRP RRBs XIV) क्लर्क रिझर्व्ह लिस्ट प्रसिद्ध!! । IBPS Office Assistant Result 2026
IBPS RRB Office Assistant (CRP RRBs XIV) Result 2026
IBPS RRB Office Assistant Result 2026 : The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has officially released the IBPS RRB Clerk Reserve List (CRP RRBs XIV) 2026 under the CRP RRB recruitment process. Candidates who were not allotted a bank in the main selection list can now check whether they have been provisionally allotted through the reserve list. The reserve list has been prepared based on vacancies reported by participating Regional Rural Banks (RRBs) and candidate merit. Candidates can check their allotment status by logging in with their Registration Number/Roll Number and Password/Date of Birth on the official IBPS website.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने RRB Clerk Reserve List 2026 (CRP RRBs XIV) अधिकृतपणे जाहीर केली आहे. मुख्य निवड यादीत स्थान न मिळालेल्या अनेक उमेदवारांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सहभागी प्रादेशिक ग्रामीण बँकांनी (RRBs) कळविलेल्या रिक्त जागांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांना प्रोव्हिजनल अलॉटमेंट देण्यात आले आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..